*राज्य व केंद्र शासनाने आंबा व काजू पिक विमा योजनेचा हप्ता न भरल्यामुळे १२० कोटी रु. नुकसान भरपाई पासून शेतकरी वंचीत*
*शेतकरी व लोकप्रतिनिधी १२ सप्टेंबर रोजी ओरोस कृषी कार्यालयासमोर छेडणार धरणे आंदोलन*
*आ. वैभव नाईक, सतीश सावंत यांची जिल्हा कृषी अधीक्षक विजयकुमार राउत यांच्याशी चर्चा*
*पिक विम्यासंदर्भात आ. वैभव नाईक यांनी फोनद्वारे कृषी मंत्री धनंजय मुंडे यांचे वेधले लक्ष*
आंबा व काजू पिक विमा योजनेत राज्य व केंद्र शासनाने आपल्या हिस्स्याचा विम्याचा हप्ता विमा कंपनीकडे वर्ग न केल्याने शेतकरी पिक विमा नुकसान भरपाई पासून वंचीत आहेत.याबाबत आज आमदार वैभव नाईक यांनी कृषी मंत्री धनंजय मुंडे यांच्याशी फोनद्वारे संपर्क साधत माहिती दिली.गणेश चतुर्थी सण काही दिवसांवर आला असून त्याआधी शेतकऱ्यांना नुकसान भरपाईची रक्कम मिळावी यासाठी तात्काळ यात लक्ष घालून हा प्रश्न मार्गी लावावा अशी मागणी आ. वैभव नाईक यांनी ना. मुंडे यांच्याकडे केली.या मागणीवर ना. मुंडे यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला.तरीही या प्रश्नाकडे शासनाचे लक्ष वेधून शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी शेतकऱ्यांसमवेत आमदार वैभव नाईक,जिल्हा बँक माजी अध्यक्ष सतीश सावंत, संदेश पारकर,संजय पडते यांच्या नेतृत्वाखाली मंगळवार दि. १२ सप्टेंबर २०२३ रोजी सकाळी १२ वा. ओरोस येथे सिंधुदुर्ग जिल्हा कृषी अधिक्षक कार्यालयासमोर धरणे आंदोलन छेडण्यात येणार आहे.
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शेतकऱ्यांना आंबा व काजू पिक विम्याची प्रलंबित नुकसान भरपाई मिळवून देण्याबाबत आज आमदार वैभव नाईक व सतीश सावंत यांची जिल्हा कृषी अधीक्षक विजयकुमार राउत यांच्याशी चर्चा झाली. यावेळी त्यांनी पीक विम्याचा आढावा घेतला.
सिंधुदुर्ग जिल्ह्यात आंबा व काजू पिकांसाठी सन २०२२-२३ मध्ये ३८४६७ शेतकरी सहभागी झाले आहेत. १ डिसेंबरपासून विमा संरक्षणाचा कालावधी सुरू झाला. हा कालावधी १५ मे पर्यंत होता. शासन निर्णयानुसार पिक विम्याचा कालावधी संपल्याच्या ४५ दिवसानंतर अर्थात १ जुलैच्या दरम्याने पीक विमा नुकसान भरपाईची रक्कम शेतकऱ्यांना देणे क्रमप्राप्त होते.मात्र पिक विमा योजनेत राज्य व केंद्र शासनाने आपल्या हिस्स्याचा विम्याचा हप्ता विमा कंपनीकडे वर्ग न केल्याने अद्यापपर्यंत शेतकऱ्यांना विम्याची रक्कम मिळालेली नाही.त्यामुळे शेतकऱ्यांच्या नुकसानीची सुमारे १२० कोटी रु रक्कम प्रलंबीत आहे. हि रक्कम शेतकऱ्यांना लवकरात लवकर मिळावी यासाठी हे आंदोलन छेडण्यात येणार आहे अशी माहिती आमदार वैभव नाईक व सतीश सावंत यांनी दिली आहे.
*संवाद मीडिया*
🚇🚆🚆रेल्वेकडून विशेष सहलीची योजना, इन्डियन रेलवे केटरिंग व टूरिज़म कडून ‘ *उत्तर भारत देवभूमी यात्रा* भारत गौरव स्पेशल पर्यटन रेल्वे’ लोकांच्यासाठी स्वस्तात सहलीचे आयोजन 🚊🚉
चला मग, भारत गौरव ट्रेनने *हरिद्वार, ऋषिकेश, अमृतसर आणि माता वैष्णोदेवीचे दर्शन आणि मथुरा* फिरुया.
स्लीपर SL व 3AC, 2AC क्लास – ज्यामध्ये रेल्वे व बस प्रवास, भोजन व राहण्याचा खर्च शामिल आहे
निर्गमन- दि. 28/10/23 ते 05/11/23 (08 रात्र आणि 09 दिवस)
प्रवास खर्च फक्त:-
Package Category
1) Economy (SL)
₹ 15,300/-
2) Comfort (3AC)
₹ 27,200/-
3) Deluxe (2AC)
₹ 32,900/-
ज्यामध्ये भेटीची ठिकाणे-
28/10/23 – पुणेहुन प्रवास सुरुवात
29/10/23 – हरिद्वार येथे आगमन. हॉटेल चेक इन (हरिद्वार येथे रात्री मुक्काम). 30/10/23 – सकाळी न्याहारी नंतर ऋषिकेशचे स्थानिक प्रेक्षणीय स्थळ आणि हर की पौरी येथे गंगा आरती. नंतर अमृतसरकडे प्रस्थान. (रात्रभर ट्रेनचा प्रवास).
31/10/23 – अमृतसरला आगमन आणि सुवर्ण मंदिर, बाघा बॉर्डरला भेट. नंतर कटरा साठी प्रस्थान. (रात्रभर ट्रेनचा प्रवास).
01/11/23- कटरा येथे आगमन. सकाळी 10.30 वाजता हॉटेल चेक इन करून आणि माता वैष्णोदेवी दर्शनासाठी पूर्ण दिवस (कटरा येथे रात्री मुक्काम).
02/11/23 – संध्याकाळी मथुरा साठी प्रस्थान. (रात्रभर ट्रेनचा प्रवास).
03/11/23 – मथुरा येथे आगमन, फ्रेश होऊन नंतर वृंदावन आणि कृष्णजन्म-भूमीला भेट देणे संध्याकाळी उशिरा परतीचा प्रवास सुरू (रात्रभर ट्रेनचा प्रवास).
04/11/23 – ट्रेन प्रवास
05/11/23 गोड आठवणीने प्रवास समाप्त पुणे
बोर्डिंग आणि डी-बोर्डिंग पॉईंट्स: पुणे-लोणावळा-कर्जत-कल्याण-वसई रोड-वापी-सुरत-वडोदरा
समाविष्टितसेवा व् सुविधा-
1) Economy Category – Sleeper class Train Journey, Basic Onboard & Offboard Meals, Stay in Non AC Hotels on TWIN/ TRIPLE, Wash n Change on Multi Share in Non AC Hotel Room (Maximum 5 PAX in One Room), Non AC Transport
2) Comfort Category 3AC Train Journey, Basic Onboard & Offboard Meals, Stay in AC Budget Hotels on TWIN/ TRIPLE, Wash n Change on TWIN/ TRIPLE, in AC Hotel Room, AC Transport
3) Deluxe Category –2AC Train Journey, Basic Onboard & Offboard Meals, Stay in AC Budget Hotels on TWIN/ TRIPLE, Wash n Change on TWIN/ TRIPLE, in AC Hotel Room, AC Transport
*अधिक माहिती व बुकिंग करिता संपर्क* – *संजना टूर्स अँड ट्रॅव्हल्स* 🚘🚎✈️🚆
☎️ *7350 7350 91/7350 534 534*
*जाहिरात लिंक*
https://sanwadmedia.com/107588/
———————————————-
*वेबसाईट*
www.sanwadmedia.com
==========================
*फेसबुक पेज*
https://www.facebook.com/Snvadmedia
========================
*चॅनेल*
https://www.youtube.com/c/sanvadmedia
=========================
*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क*
*9421234663*