पेंडुर-कट्टा येथे उद्या रोग निदान शिबिराचे आयोजन…
मालवण
मालवण तालुक्यातील ग्रामीण रुग्णालय पेंडुर कट्टा येथे आयुष्मान भव मोहीम अंतर्गत उद्या सकाळी १० ते दुपारी १ या वेळेत भव्य रोग निदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. यावेळी सिंधुदुर्ग शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, जिल्हा सामान्य रुग्णालय आणि ग्रामीण रुग्णालय पेंडुर कट्टा येथील तज्ञ डॉक्टर उपस्थित राहून रुग्णांना सल्ला देणार आहेत. तसेच यावेळी रुग्णांची तपासणी करून त्यांच्यावर औषधोपचार करणार आहेत. याचा लाभ रुग्णांनी, नागरिकांनी घ्यावा,असे आवाहन वैद्यकीय अधीक्षक डॉ.संजय पोळ यांनी केले आहे.
*संवाद मिडिया*
*सुवर्ण संधी!सुवर्ण संधी!!फिजियोथेरेपी डॉक्टर होण्याची सुवर्ण संधी!!!*
*बॅचलर ऑफ फिजियोथेरेपी(B.P.Th)* करण्याची सुवर्णसंधी.
Affiliated to MUHS,Nashik,DMER व महाराष्ट्र शासन मान्यताप्राप्त कॉलेज मध्ये
*प्रवेश सुरु -शैक्षणिक वर्ष 2023-2024*
*श्री रामराजे कॉलेज ऑफ फिजियोथेरेपी , दापोली.*
*COLLEGE CODE-6191*
*बॅचलर ऑफ फिजियोथेरेपी(B.P.Th)*
Eligibility- 12th Science (PCB)With NEET and Must Registered with CET Cell can apply.
• Duration : 4.5 Years
*👉मागासवर्गीय विद्यार्थांना शिष्यवृत्ती.(शासन नियमानुसार).*
*पत्ता:*
प्रांत ऑफिस जवळ,दापोली, ता. दापोली, जिल्हा रत्नागिरी, 415712
*संपर्क:*
📲 9145623747/ 9420156771/7887561247*
*जाहिरात लिंक*
https://sanwadmedia.com/107166/
———————————————-
*वेबसाईट*
www.sanwadmedia.com
==========================
*फेसबुक पेज*
https://www.facebook.com/Snvadmedia
========================
*चॅनेल*
https://www.youtube.com/c/sanvadmedia
=========================
*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क*
*9421234663*