You are currently viewing कणकवलीत माजी नगराध्यक्ष समीर नलावडे यांच्या हस्ते रेशनकार्ड धारकांना आनंदचा शिधा वाटप

कणकवलीत माजी नगराध्यक्ष समीर नलावडे यांच्या हस्ते रेशनकार्ड धारकांना आनंदचा शिधा वाटप

कणकवलीत माजी नगराध्यक्ष समीर नलावडे यांच्या हस्ते रेशनकार्ड धारकांना आनंदचा शिधा वाटप

कणकवली

गणेशोत्सवानिमित्त रेशनकार्ड धारकांना आनंदाचा शिधा देण्याचे निर्णय घेतला होता. त्यानुसार हा आनंदाचा शिधा कणकवलीतील दी कंझ्युमर सोसायटी येथे प्राप्त झाला आहे. लाभार्थ्यांना त्याचे वाटप माजी नगराध्यक्ष समीर नलावडे यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी सोसायटीचे चेअरमन संदीप नलावडे, व्हा.चेअरमन अण्णा कोदे, संचालक महेश नार्वेकर, रुपेश पेडणेकर, शैलेश डिचोलकर सेक्रेटरी सुनील महाजन,राजन परब, श्री. कामत आदी उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा