You are currently viewing राधा विनविते कृष्णाला

राधा विनविते कृष्णाला

*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचचे सन्माननीय सदस्य कवी सत्यवान घाडी लिखित अप्रतिम काव्यरचना*

 

  *गौळण*

        “”””””””””””

 

        *राधा विनविते कृष्णाला*

********************

 

जावू नको रे कान्हा, जावू नको रे

मथुरेला तू कान्हा, जावू नको रे।।धृ।।

 

तुझ्याचसाठी झाली, वेडी ही राधा

नकळत झाली तुझ्या, प्रेमाची बाधा

हृदय माझे चोरून, जावू नको रे

मथुरेला तू कान्हा, जावू नको रे।।धृ।।१।।

 

तुझ्या वेणूची धून,पडता कानी

बावरून जाते मी, हरणीवाणी

जीवघेणा विरह,तुझा नको रे

मथुरेला तू कान्हा जावू नको रे।।धृ।।२।।

 

लोभस सुंदर तू, सावळा हरी

स्वप्नी येऊन तू,हात माझा धरी

रात्रंदिवस थट्टा, करू नको रे

मथुरेला तू कान्हा, जावू नको रे।।धृ।।३।।

 

सहवास तुझा, आहे माझा प्राण

कसे होईल माझे,हेची तू जाण

तुझ्याविना जगणे, मला नको रे

मथुरेला तू कान्हा, जावू नको रे।।धृ।।४।।

 

******************************

*रचनाकार:-* प्रा.सत्यवान शांताराम घाडी.

*गाव:-* किंजवडे, घाडीवाडी, देवगड, सिंधुदुर्ग.

*ठाणे:-* दिवा

*मो.नं.:-* ८९२८२९२२५४

 

 

*संवाद मिडिया*

 

*आतुरता गणपती बाप्पाच्या आगमनाची – ओंकार ट्रेडर्स*

 

*लिंक वर क्लिक करा 👇*

————————————————–

*आतुरता गणपती बाप्पाच्या आगमनाची…*🙏🏻😇

 

*सिंधुदुर्ग जिल्ह्यातील एकमेव☝️ ठिकाण जिथे गणपतीसाठी लागणारे सर्वकाही मिळेल एका छताखाली 😇 तेही अगदी माफक दरात..*

 

🌐 https://sanwadmedia.com/105547

 

🎨 *ओंकार ट्रेडर्स*📿

 

👉 जिल्ह्यातील होलसेलर आणि रिटेलर शॉप

 

👉 गणपतीसाठी लागणारे सर्व प्रकारचे रंग 🎨, ज्वेलरी👑📿, ब्रश🖌️, कॉम्प्रेसर, क्ले टूल्स, इतरही सर्व साहित्य होलसेल दरात मिळतील.😇

 

👉 शाडू माती व प्लास्टर(POP) मिळेल.

 

🎴 *ओंकार ट्रेडर्स*

*माणगाव तिठा, ता. कुडाळ, जि. सिंधुदुर्ग*

 

*प्रो. प्रा. श्रीम. योगिता तामाणेकर*

 

☎️ *संपर्क :* ०२३६२ – २३६२६१

📱 *मो.९४२३३०४७९६,* *७७७४९००५०१,* *९४२१२६१०८९,* *९८३४३४३५४९*

 

————————————————–

_संवाद मीडिया जगभर घडणाऱ्या घडामोडींचा ताजा व निष्पक्ष वृतांत आपल्यासाठी दिवसभर प्रसारीत करते. साइटवर बातमी प्रसारीत झाल्याबरोबर सूचना मिळवण्यासाठी आमच्या वेबसाइटवर “सूचना (notifications)” ला परवानगी द्या. आम्ही कायम आपल्याला अपडेटेड ठेवू!_

——————————————————-

*वेबसाईट :*

www.sanwadmedia.com

——————————————————-

*फेसबुक पेज :* https://www.facebook.com/snvadmedia

——————————————————-

*इन्स्टाग्राम पेज :*

https://www.instagram.com/sanvadmedia

——————————————————-

*ट्विटर :* https://twitter.com/@mediasanwad

——————————————————

*चॅनेल :* https://www.youtube.com/c/sanvadmedia

——————————————————

📰 *व्हॉट्सऍप* 👇🏻

https://chat.whatsapp.com/BiRiAdzopHTFNHNh3QcKvJ

—————————————————–

*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क : *8356929616*

प्रतिक्रिया व्यक्त करा