You are currently viewing जिल्ह्यातील संकटग्रस्त महिलांना तातडीने मदतीसाठी टोल फ्री ‘181 महिला हेल्पलाईन सेवा सुरु

जिल्ह्यातील संकटग्रस्त महिलांना तातडीने मदतीसाठी टोल फ्री ‘181 महिला हेल्पलाईन सेवा सुरु

 जिल्ह्यातील संकटग्रस्त महिलांना तातडीने मदतीसाठी टोल फ्री ‘181 महिला हेल्पलाईन सेवा सुरु

सिंधुदुर्गनगरी

केंद्रशासनाच्या महिला व बालविकास मंत्रालयाने निर्गमित केलेल्या मिशनशक्ती या एकछत्री योजनेतील संबल- महिलांची सुरक्षा व संरक्षण या उपाययोजनेअंतर्गत राज्यातील संकटग्रस्त महिलांना तातडीने आवश्यक ती मदत मिळण्यासाठी टोल फ्री ‘181 महिला’ हेल्पलाईन सेवा जिल्ह्यामध्ये जिल्हा महिला व बालविकास कार्यालयाच्या अंतर्गत सखी वन स्टॉप सेंटर येथे मोफत सेवा सुरु करण्यात आलेल्याची माहिती जिल्हा महिला व बालविकास अधिकारी सोमनाथ रसाळ यांनी दिली.

181 हा महिला हेल्पलाईन टोल फ्री क्रमांक सर्व महिलांसाठी 24×7×365 उपलब्ध राहील.  सर्व आपत्कालीन परिस्थितीत महिलांना सर्वतोपरी मदत केली जाईल (उदा.पोलीस सेवा, अग्निशमन सेवा रुग्णवाहीका सेवा आणि  वन स्टॉप सेंटर केंद्र एकाच छताखाली सर्व सुविध उपलब्ध). शासकीय योजना, कार्यक्रम, सुविधांबद्दल माहिती तसेच  आवश्यकतेनुसार हुंडा प्रतिबंधक अधिकारी, बालविवाह प्रतिबंधक अधिकारी आणि संरक्षण अधिकारी यांच्याशी संपर्क साधण्यासाठी 181 महिला हेल्पलाईन कदत करेल. महिला ज्या भागात राहते किंवा नोकरीच्या ठिकाणी किंवा कोणत्याही परिसरात तिच्या गरजेनुसार सहायता तात्काळ पुरविली जाईल. 181 ह्या महिला हेल्पलाईन व्दारे महिलांना त्यांचे मानसिक- सामाजिक समुपदेशन, कायदेशीर मदत, आणि सशक्तीकरण विकास (कौशल्य, शिक्षण, आर्थिक समावेशन, उद्योजकता ई.) विविध संस्थात्मक आणि  योजनाबध्द सेटअपशी जोडण्यासाठी मार्गदर्शन व मदत केली जाईल. 181 महिला हेल्पलाईन वर कोणतीही व कोणत्याही वयोगटातील संकटग्रस्त व हिंसाग्रस्त महिला संपर्क साधु शकते.

महिला हेल्पाईन सेवा क्रमांक 181 क्रमांक 24×7 कार्यरत असणाऱ्या टोल फ्री क्रमांकावर पिडित महिला कॉल करुन माहिती देऊ शकते, माहीती देणाऱ्या व्यक्तीची ओळख गोपनीय ठेवण्यात येते, तरी पिडित महिलेस मदत मिळण्याकरिता महिला हेल्पलाईन 181 या  क्रमांकाव संपर्क साधावा. असे आवाहन जिल्हा महिला व बालविकास अधिकारी श्री.रसाळ यांनी केले आहे.

*संवाद मीडिया*

🚇🚆🚆रेल्वेकडून विशेष सहलीची योजना, इन्डियन रेलवे केटरिंग व टूरिज़म कडून ‘ *उत्तर भारत देवभूमी यात्रा* भारत गौरव स्पेशल पर्यटन रेल्वे’ लोकांच्यासाठी स्वस्तात सहलीचे आयोजन 🚊🚉
चला मग, भारत गौरव ट्रेनने *हरिद्वार, ऋषिकेश, अमृतसर आणि माता वैष्णोदेवीचे दर्शन आणि मथुरा* फिरुया.

स्लीपर SL व 3AC, 2AC क्लास – ज्यामध्ये रेल्वे व बस प्रवास, भोजन व राहण्याचा खर्च शामिल आहे
निर्गमन- दि. 28/10/23 ते 05/11/23 (08 रात्र आणि 09 दिवस)
प्रवास खर्च फक्त:-
Package Category
1) Economy (SL)
₹ 15,300/-
2) Comfort (3AC)
₹ 27,200/-
3) Deluxe (2AC)
₹ 32,900/-

ज्यामध्ये भेटीची ठिकाणे-
28/10/23 – पुणेहुन प्रवास सुरुवात
29/10/23 – हरिद्वार येथे आगमन. हॉटेल चेक इन (हरिद्वार येथे रात्री मुक्काम). 30/10/23 – सकाळी न्याहारी नंतर ऋषिकेशचे स्थानिक प्रेक्षणीय स्थळ आणि हर की पौरी येथे गंगा आरती. नंतर अमृतसरकडे प्रस्थान. (रात्रभर ट्रेनचा प्रवास).
31/10/23 – अमृतसरला आगमन आणि सुवर्ण मंदिर, बाघा बॉर्डरला भेट. नंतर कटरा साठी प्रस्थान. (रात्रभर ट्रेनचा प्रवास).
01/11/23- कटरा येथे आगमन. सकाळी 10.30 वाजता हॉटेल चेक इन करून आणि माता वैष्णोदेवी दर्शनासाठी पूर्ण दिवस (कटरा येथे रात्री मुक्काम).
02/11/23 – संध्याकाळी मथुरा साठी प्रस्थान. (रात्रभर ट्रेनचा प्रवास).
03/11/23 – मथुरा येथे आगमन, फ्रेश होऊन नंतर वृंदावन आणि कृष्णजन्म-भूमीला भेट देणे संध्याकाळी उशिरा परतीचा प्रवास सुरू (रात्रभर ट्रेनचा प्रवास).
04/11/23 – ट्रेन प्रवास
05/11/23 गोड आठवणीने प्रवास समाप्त पुणे
बोर्डिंग आणि डी-बोर्डिंग पॉईंट्स: पुणे-लोणावळा-कर्जत-कल्याण-वसई रोड-वापी-सुरत-वडोदरा

समाविष्टितसेवा व् सुविधा-
1) Economy Category – Sleeper class Train Journey, Basic Onboard & Offboard Meals, Stay in Non AC Hotels on TWIN/ TRIPLE, Wash n Change on Multi Share in Non AC Hotel Room (Maximum 5 PAX in One Room), Non AC Transport

2) Comfort Category 3AC Train Journey, Basic Onboard & Offboard Meals, Stay in AC Budget Hotels on TWIN/ TRIPLE, Wash n Change on TWIN/ TRIPLE, in AC Hotel Room, AC Transport

3) Deluxe Category –2AC Train Journey, Basic Onboard & Offboard Meals, Stay in AC Budget Hotels on TWIN/ TRIPLE, Wash n Change on TWIN/ TRIPLE, in AC Hotel Room, AC Transport

*अधिक माहिती व बुकिंग करिता संपर्क* – *संजना टूर्स अँड ट्रॅव्हल्स* 🚘🚎✈️🚆
☎️ *7350 7350 91/7350 534 534*

*जाहिरात लिंक*
https://sanwadmedia.com/107588/
———————————————-
*वेबसाईट*
www.sanwadmedia.com
==========================
*फेसबुक पेज*
https://www.facebook.com/Snvadmedia
========================
*चॅनेल*
https://www.youtube.com/c/sanvadmedia
=========================
*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क*
*9421234663*;

प्रतिक्रिया व्यक्त करा