You are currently viewing केंद्रशाळा शेर्पेत तृणधान्य पाककला स्पर्धा संपन्न

केंद्रशाळा शेर्पेत तृणधान्य पाककला स्पर्धा संपन्न

*केंद्रशाळा शेर्पेत तृणधान्य पाककला स्पर्धा संपन्न .

कणकवली

पंतप्रधान पोषणशक्ती आंतरराष्ट्रीय तृणधान्य वर्षानिमित्त केंद्रशाळा शेर्पे या शाळेत शाळास्तर तृणधान्य पाककृती स्पर्धा आयोजित करण्यात आली होती . कार्यक्रमाचे अध्यक्ष रवींद्र जठार -माजी वित्त बांधकाम सभापती सिंधुदुर्ग हे होते .प्रमुख अतिथी म्हणून कैलास राऊत – गटसमन्वयक पंचायत समिती कणकवली, अर्जून जाधव तळेरे कृषी मंडळ अधिकारी , कृषी पर्यवेक्षक -देवेंद्र कांबळे ,सागर चव्हाण विषय साधन व्यक्ती -सचिन तांबे सचिन सर्पे ‘ शेर्पे ग्रामपंचायतचे उपसरपंच -सिराज मुजावर, सदस्य -भूषण शेलार, संगीता कापसे ,सुभाष शेलार ,माजी सरपंच निशा गुरव ,माध्यमिक विद्यालय शेर्पे हायस्कूलचे मुख्याध्यापक हिदायत आत्तार ,अमोल तुपविरे मुख्याध्यापक चिंचवली नं. १ , केंदशाळा शेर्पेचे मुख्याध्यापक दशरथ शिंगारे ,शाळा व्यवस्थापन समिती सदस्य -मंगेश कांबळे आधी व्यासपीठावर उपस्थित होते .पाककला स्पर्धेमध्ये 25 स्पर्धकांनी भाग घेतला .त्या सर्वांना शाळेच्या वतीने सन्मानपत्र व पुष्पगुच्छ देण्यात आले .पाककला स्पर्धा निकाल -प्रथम क्रमांक – निशा भास्कर गुरव, द्वितीय क्रमांक – साक्षी संदीप तेली ,तृतीय क्रमांक विभागून – समीरा सिराज मुजावर व नगीना निजाय रमदुल या प्राविण्य प्राप्त पाककृती स्पर्धकांना शाळेच्या वतीने सन्मानपत्र पुष्पगुच्छ व कृषी विभाग कणकवली यांच्या वतीने प्रशस्तीपत्र देऊन मान्यवरांच्या शुभहस्ते गौरविण्यात आले .पाककृती स्पर्धेचे परीक्षण -सचिन तांबे – विषय साधन व्यक्ती गटसाधन केंद्र कणकवली,अर्जुन मधुकरराव जाधव -कृषी मंडळ अधिकारी तळेरे ,देवेंद्र दत्ताराम कांबळे कृषी पर्यवेक्षक तळेरे यांनी केले . या याप्रसंगी विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य व स्काऊट गाईड गणवेश व बुट साहित्याचे वाटप मान्यवरांच्या शुभहस्ते करण्यात आले .इयत्ता पहिलीच्या विद्याप्रवेश साहित्य मांडणी दालनाचे प्रदर्शन भरविण्यात आले होते .उपस्थित मान्यवरांनी इयत्ता पहिलीच्या विद्यार्थ्यांचे गोड कौतुक केले .तसेच किशोर अंक माहे – जुलै 2023 च्या अंकात प्रकाशित -चित्र कोडे सोडवून यशस्वी झालेले शाळेचे विद्यार्थी – इयत्ता – १ ली -ईश्वरी कांबळे ,नवाज जैतापकर ,सुभान मुजावर, अर्ष रमदुल ,जिनत शेख ,इयत्ता पाचवी – शिवराज सावंत ,शमिका राऊत, एकनाथ गुरव ,राहुल कदम, या मुलांची नावे प्रकाशित झालेली आहेत .त्यांचे पुष्पगुच्छ देवून अभिनंदन उपस्थित सर्व मान्यवरांनी केले.केंद्रशाळा शेर्पेच्या परसबागेला मान्यवरांनी भेट देऊन विशेष कौतुक केले .सर्व विद्यार्थी पालक व मान्यवर यांना कोकणी वडे ,वाटाणा उसळ, वरण ,भात व पाककृती स्पर्धेतील सर्व पदार्थांच्या चवीचा सर्वांनी आस्वाद घेतला .संपूर्ण कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शाळेचे मुख्याध्यापक दशरथ शिंगारे शिक्षकवृंद – कविता हरकुळकर, अमरिन शेख , मोहिनी पाटील , पालक ग्रामस्थ – निशा गुरव, साक्षी तेली, मानसी शेलार, वैष्णवी राऊत , दक्षता शेलार , समीक्षा शेलार , जान्हवी सावंत , दिपीका शेलार , समीरा मुजावर, हजिरा रमदुल , जरीना रमदुल , मेहराज मुजावर , लता पांचाळ ,मंगेश कांबळे व विद्यार्थी यांनी विशेष परिश्रम घेतले .*
*संपूर्ण कार्यक्रमाचे प्रास्ताविक – दशरथ शिंगारे ,सूत्रसंचलन – अमरीन शेख, आभार – मोहिनी पाटील यांनी मानले .*

*संवाद मीडिया*

🚇🚆🚆रेल्वेकडून विशेष सहलीची योजना, इन्डियन रेलवे केटरिंग व टूरिज़म कडून ‘ *उत्तर भारत देवभूमी यात्रा* भारत गौरव स्पेशल पर्यटन रेल्वे’ लोकांच्यासाठी स्वस्तात सहलीचे आयोजन 🚊🚉
चला मग, भारत गौरव ट्रेनने *हरिद्वार, ऋषिकेश, अमृतसर आणि माता वैष्णोदेवीचे दर्शन आणि मथुरा* फिरुया.

स्लीपर SL व 3AC, 2AC क्लास – ज्यामध्ये रेल्वे व बस प्रवास, भोजन व राहण्याचा खर्च शामिल आहे
निर्गमन- दि. 28/10/23 ते 05/11/23 (08 रात्र आणि 09 दिवस)
प्रवास खर्च फक्त:-
Package Category
1) Economy (SL)
₹ 15,300/-
2) Comfort (3AC)
₹ 27,200/-
3) Deluxe (2AC)
₹ 32,900/-

ज्यामध्ये भेटीची ठिकाणे-
28/10/23 – पुणेहुन प्रवास सुरुवात
29/10/23 – हरिद्वार येथे आगमन. हॉटेल चेक इन (हरिद्वार येथे रात्री मुक्काम). 30/10/23 – सकाळी न्याहारी नंतर ऋषिकेशचे स्थानिक प्रेक्षणीय स्थळ आणि हर की पौरी येथे गंगा आरती. नंतर अमृतसरकडे प्रस्थान. (रात्रभर ट्रेनचा प्रवास).
31/10/23 – अमृतसरला आगमन आणि सुवर्ण मंदिर, बाघा बॉर्डरला भेट. नंतर कटरा साठी प्रस्थान. (रात्रभर ट्रेनचा प्रवास).
01/11/23- कटरा येथे आगमन. सकाळी 10.30 वाजता हॉटेल चेक इन करून आणि माता वैष्णोदेवी दर्शनासाठी पूर्ण दिवस (कटरा येथे रात्री मुक्काम).
02/11/23 – संध्याकाळी मथुरा साठी प्रस्थान. (रात्रभर ट्रेनचा प्रवास).
03/11/23 – मथुरा येथे आगमन, फ्रेश होऊन नंतर वृंदावन आणि कृष्णजन्म-भूमीला भेट देणे संध्याकाळी उशिरा परतीचा प्रवास सुरू (रात्रभर ट्रेनचा प्रवास).
04/11/23 – ट्रेन प्रवास
05/11/23 गोड आठवणीने प्रवास समाप्त पुणे
बोर्डिंग आणि डी-बोर्डिंग पॉईंट्स: पुणे-लोणावळा-कर्जत-कल्याण-वसई रोड-वापी-सुरत-वडोदरा

समाविष्टितसेवा व् सुविधा-
1) Economy Category – Sleeper class Train Journey, Basic Onboard & Offboard Meals, Stay in Non AC Hotels on TWIN/ TRIPLE, Wash n Change on Multi Share in Non AC Hotel Room (Maximum 5 PAX in One Room), Non AC Transport

2) Comfort Category 3AC Train Journey, Basic Onboard & Offboard Meals, Stay in AC Budget Hotels on TWIN/ TRIPLE, Wash n Change on TWIN/ TRIPLE, in AC Hotel Room, AC Transport

3) Deluxe Category –2AC Train Journey, Basic Onboard & Offboard Meals, Stay in AC Budget Hotels on TWIN/ TRIPLE, Wash n Change on TWIN/ TRIPLE, in AC Hotel Room, AC Transport

*अधिक माहिती व बुकिंग करिता संपर्क* – *संजना टूर्स अँड ट्रॅव्हल्स* 🚘🚎✈️🚆
☎️ *7350 7350 91/7350 534 534*

*जाहिरात लिंक*
https://sanwadmedia.com/107588/
———————————————-
*वेबसाईट*
www.sanwadmedia.com
==========================
*फेसबुक पेज*
https://www.facebook.com/Snvadmedia
========================
*चॅनेल*
https://www.youtube.com/c/sanvadmedia
=========================
*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क*
*9421234663*

प्रतिक्रिया व्यक्त करा