You are currently viewing एम.आर.नाईक विद्यालय कोनाळकट्टा हाय.येथे  तालुकास्तरीय राष्ट्रीय विज्ञान नाट्योत्सव संपन्न

एम.आर.नाईक विद्यालय कोनाळकट्टा हाय.येथे  तालुकास्तरीय राष्ट्रीय विज्ञान नाट्योत्सव संपन्न

एम.आर.नाईक विद्यालय कोनाळकट्टा हाय.येथे  तालुकास्तरीय राष्ट्रीय विज्ञान नाट्योत्सव संपन्न

दोडामार्ग

एम.आर.नाईक विद्यालय कोनाळकट्टा हाय.येथे  तालुकास्तरीय राष्ट्रीय विज्ञान नाट्योत्सव संपन्न झाला.याप्रसंगी सा.भेडशी केंद्रप्रमुख श्री.नाईक सर व कोनाळकट्टा केंद्रप्रमुख श्री. पाटगांवकर सर तसेच विषयतज्ज्ञ श्री सोनवलकर सर,श्री.बाबणीकर सर तालुका विज्ञान प्रमुख व श्री.फर्जंद सर तालुका गणित प्रमुख व यजमान शाळेचे मुख्याध्यापक श्री.सावंत सर तसेच सर्व विज्ञान शिक्षक उपस्थित होते. यावेळी तालुक्यातील एकुण माध्यमिक १५ शाळांपैकी ०६ माध्यमिक शाळांनी सहभाग घेतला होता. यावेळी परिक्षण श्री.ढेंगे सर प्राध्यापक आ.दिपकभाई केसरकर सायन्स कॉलेज व श्री.सुभाष लोंढे अध्यक्ष, तालुका दशावतार मंडळ, दोडामार्ग,व श्री.पाटगांवकर केंद्र प्रमुख होते. *प्रथम क्रमांक-* *एम.आर.नाईक विद्यालय कोनाळकट्टा हाय.**व्दितिय क्रमांक – न्यु इंग्लिश स्कूल भेडशी तृतीय क्रमांक-बापुसाहेब विद्यालय,उसप.* यांना मिळाला. याप्रसंगी प्रास्ताविक श्री.सोनवलकर सर व मार्गदर्शन श्री.नाईक सर,श्री पाटगांवकर,श्री.ढेंगे सर ,श्री सुभाष लोंढे व तसेच मुख्याध्यापक श्री.सावंत सर यांनी केले.आभार श्री.नाईक कोनाळकटृटा हाय यांनी मानले.जिल्हास्तर विज्ञान नाट्योत्सवसाठी *प्रथम क्रमांक-* *एम.आर.नाईक विद्यालय कोनाळकट्टा यांच्या टिम ची निवड झाली.याबदल तालुक्याचे मा.गटशिक्षाणाधिकारी श्री.नदाफ साहेब यांनी अभिनंदन केले.व शुभेच्छा दिल्या.

*संवाद मीडिया*

*🫘🫘 सुनंदाई कृषी उद्योग* 🫘🫘

*आमच्याकडे पारंपरिक पद्धतीने निर्मित नैसर्गिक गुणधर्म असलेले लाकडी घण्याचे १०० % शुद्ध व सात्विक खाद्यतेल मिळेल*

🥜 *आमची उत्पादने*🥜

*🔹 शेंगदाणा तेल*🔹 *खोबरे तेल*
*🔹 सफेद तीळ तेल* 🔹*काळे तीळ तेल*
*🔹 करडई तेल* 🔹 *एरंडेल तेल*
*🔹 मोहरी तेल🔹 *सूर्यफूल तेल*
*🔹 बदाम तेल🔹 *अक्रोड तेल*
*🔹जवस(अळशी)तेल*
*🔹गीर गाईचे तुप*🔹*देशी गाईचे तूप*
*🔹गावठी मध*
*🔹सैंधव मीठ🔹पादलोण मीठ🔹काळे मीठ*🔹*

🍒 *इतर कृषी उत्पादने* 🍒

*🔸 कोकम🔸कोकम सरबत (आगळ)*
*🔸 उकडा तांदूळ🔸तांदूळ पीठ*
*🔸 नाचणी🔸नाचणी पीठ*
*🔸 कुळीथ🔸कुळीथ पीठ*
*🔸 नैसर्गिक गूळ🔸गूळ पावडर*
*🔸 हळद🔸बेसन*
*🔸 मालवणी मसाला*
*🔸 इतर कृषी उत्पादने*

*टीप :तुम्ही स्वतःकडचे धान्य (तेल बिया) आणि सुखे खोबरे आणून दिल्यास त्वरित घाण्यातून शुद्ध तेल काढून दिले जाईल.*

*अधिक माहितीसाठी संपर्क*

*📱प्रमोद – 9869274319 / 9082926038*
*📱प्राची – 9869276909 / 8104214070*
*📱आदित्य : 9870455513*

*🌎 www.sunandaai.com*

*✉️ sunandaaikrushi@gmail.com*

*📍पत्ता : सुनंदाई कृषी उद्योग, तेरसे कंपाऊंड, गवळदेव मंदिर समोर, कुडाळ*

*जाहिरात लिंक*
https://sanwadmedia.com/108455/
———————————————-
*वेबसाईट*
www.sanwadmedia.com
==========================
*फेसबुक पेज*
https://www.facebook.com/Snvadmedia
========================
*चॅनेल*
https://www.youtube.com/c/sanvadmedia
=========================
*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क*
*9421234663*

प्रतिक्रिया व्यक्त करा

nine − 6 =