You are currently viewing जय गोविंदा,जय गोपाला

जय गोविंदा,जय गोपाला

*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचच्या सन्माननीय सदस्या ज्येष्ठ लेखिका कवयित्री विजया केळकर लिखित अप्रतिम काव्यरचना*

 

*जय गोविंदा,जय गोपाला*

 

देवकीनंदन घ्या कुणी नंदलाल

यशोदापुत्राचे कृष्ण ठेवले नाव

गोकुळीचाराणा हा नवनितचोर

पुतनाप्राणहारक जाणे गाव

 

कालिंदीतटी वाजवी वेणूनाथ पावा

भरवी गोरक्षक किस्ना शिदोरीचा काला

मिळवी चेंडू, कालियामर्दक म्हणवी

असुर संहारक बालक गिरिधारी झाला

 

जय गोविंदा जय गोपाला

रासक्रिडेत मंत्रमुग्ध व्रजबाला

मुकुटी मोरपीस सोहे मोहनाला

राधा मोहवी निळ्या सावळ्याला

 

कंसारि वासुदेव तारक मथुरेचा

संरक्षक द्रोपदीबंधू,मित्र पांडवांचा

खाई पोहे गुरुसखा गरीब सुदाम्याचा

नारीउद्धारक प्रेमे लावी वृक्ष प्राजक्ताचा

 

पतीरुप शाम मीरेचा,श्रीहरी कान्होपात्रेचा

घनश्याम गुलाम निस्सीम भक्तांचा

सांगे केशव,पार्थसारथी गीतोपदेश हिताचा

“अधर्मावर जय “हेतू द्वारकाधीशाचा

 

विजया केळकर______

नागपूर

 

 

*संवाद मिडिया*

 

*आतुरता गणपती बाप्पाच्या आगमनाची – ओंकार ट्रेडर्स*

 

*लिंक वर क्लिक करा 👇*

————————————————–

*आतुरता गणपती बाप्पाच्या आगमनाची…*🙏🏻😇

 

*सिंधुदुर्ग जिल्ह्यातील एकमेव☝️ ठिकाण जिथे गणपतीसाठी लागणारे सर्वकाही मिळेल एका छताखाली 😇 तेही अगदी माफक दरात..*

 

🌐 https://sanwadmedia.com/105547

 

🎨 *ओंकार ट्रेडर्स*📿

 

👉 जिल्ह्यातील होलसेलर आणि रिटेलर शॉप

 

👉 गणपतीसाठी लागणारे सर्व प्रकारचे रंग 🎨, ज्वेलरी👑📿, ब्रश🖌️, कॉम्प्रेसर, क्ले टूल्स, इतरही सर्व साहित्य होलसेल दरात मिळतील.😇

 

👉 शाडू माती व प्लास्टर(POP) मिळेल.

 

🎴 *ओंकार ट्रेडर्स*

*माणगाव तिठा, ता. कुडाळ, जि. सिंधुदुर्ग*

 

*प्रो. प्रा. श्रीम. योगिता तामाणेकर*

 

☎️ *संपर्क :* ०२३६२ – २३६२६१

📱 *मो.९४२३३०४७९६,* *७७७४९००५०१,* *९४२१२६१०८९,* *९८३४३४३५४९*

 

————————————————–

_संवाद मीडिया जगभर घडणाऱ्या घडामोडींचा ताजा व निष्पक्ष वृतांत आपल्यासाठी दिवसभर प्रसारीत करते. साइटवर बातमी प्रसारीत झाल्याबरोबर सूचना मिळवण्यासाठी आमच्या वेबसाइटवर “सूचना (notifications)” ला परवानगी द्या. आम्ही कायम आपल्याला अपडेटेड ठेवू!_

——————————————————-

*वेबसाईट :*

www.sanwadmedia.com

——————————————————-

*फेसबुक पेज :* https://www.facebook.com/snvadmedia

——————————————————-

*इन्स्टाग्राम पेज :*

https://www.instagram.com/sanvadmedia

——————————————————-

*ट्विटर :* https://twitter.com/@mediasanwad

——————————————————

*चॅनेल :* https://www.youtube.com/c/sanvadmedia

——————————————————

📰 *व्हॉट्सऍप* 👇🏻

https://chat.whatsapp.com/BiRiAdzopHTFNHNh3QcKvJ

—————————————————–

*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क : *8356929616*

प्रतिक्रिया व्यक्त करा