You are currently viewing शिक्षक

शिक्षक

*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचच्या सन्माननीय सदस्य लेखिका कवयित्री सौ.आदिती मसुरकर लिखित अप्रतिम काव्यरचना*

 

*शिक्षक*

 

ज्ञानाचे मोठे भांडार

खुले करतो शिक्षक

जन म्हणती त्यास

सुजाण भारताचा रक्षक

 

ज्ञानाच्या ज्योतीने

दूर करतो अज्ञान

शब्दांच्या संपत्तीने

बनवितो पिढी सज्ञान

 

लाभले भाग्य मला

विद्यार्थी घडवण्याचे

संस्कारांचे बीज पेरून

सुजाण युवक बनवण्याचे

 

तत्पर राहीन मी सदा

माझ्या या सेवाकार्यात

हातभार लावीन मी

शाळेच्या सहकार्यात

 

आभार त्या प्रभूरायाचे

ज्याने मज शिक्षक बनविले

ज्ञानदानाचे पवित्र कार्य

माझ्या हाती सोपविले

 

विद्यादायिनी सरस्वती

तुला माझे त्रिवार वंदन

विध्यार्थ्यांच्या जीवनी तू

फुलवावे नंदनवन

 

*✒️© सौ. आदिती धोंडी मसुरकर*

*कुडाळ सिंधुदुर्ग*

 

 

*संवाद मिडिया*

 

👩‍👩‍👧‍👦 *मुक्तांगण (Day Care Centre + Classes)*👩‍👩‍👧‍👦

 

*Advt Link👇*

————————————————–

📝 *प्रवेश सुरु!* *प्रवेश सुरु!*📝

 

👩‍👩‍👧‍👦 *मुक्तांगण ( Day Care Centre + Classes)*👩‍👩‍👧‍👦

 

👉 Ju Kg ते आठवी वर्षांपर्यंतच्या मुलांसाठी जेवण 🍛व क्लासची एकत्रित सुविधा 📚👩🏻‍💻

 

(होमवर्क तसेच Grammer इत्यादीचा परिपूर्ण अभ्यासक्रम समाविष्ट)📑

 

👉 TV, Mobile यापासून दूर ठेऊन मुलाच्या सर्वांगीण विकासासाठी अग्रेशीत

 

⏰ *वेळ: सकाळी 10 ते 5:30 पर्यंत*

 

👉 (मिलाग्रीस हायस्कूल मधील मुलांना पिकअप करण्याची सोय आहे)

 

*पत्ता:* बाबा फर्नांडिस F – 122, बांदेकर मेस समोर, मिलाग्रीस हायस्कूल नजिक, सालईवाडा, सावंतवाडी

 

📱 *संपर्क:*

सौ.सरोज राऊळ मो.नं: 8983757132

सौ.सुरेखा बोंद्रे मो. नं: 8975257453

————————————————–

_संवाद मीडिया जगभर घडणाऱ्या घडामोडींचा ताजा व निष्पक्ष वृतांत आपल्यासाठी दिवसभर प्रसारीत करते. साइटवर बातमी प्रसारीत झाल्याबरोबर सूचना मिळवण्यासाठी आमच्या वेबसाइटवर “सूचना (notifications)” ला परवानगी द्या. आम्ही कायम आपल्याला अपडेटेड ठेवू!_

——————————————————-

*वेबसाईट :*

www.sanwadmedia.com

——————————————————-

*फेसबुक पेज :* https://www.facebook.com/snvadmedia

——————————————————-

*इन्स्टाग्राम पेज :*

https://www.instagram.com/sanvadmedia

——————————————————-

*ट्विटर :* https://twitter.com/@mediasanwad

——————————————————

*चॅनेल :* https://www.youtube.com/c/sanvadmedia

——————————————————

📰 *व्हॉट्सऍप* 👇🏻

https://chat.whatsapp.com/BiRiAdzopHTFNHNh3QcKvJ

—————————————————–

*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क : *8356929616*

प्रतिक्रिया व्यक्त करा