You are currently viewing भारतीय जनता पार्टी व वंदे मातरम प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने 7 सप्टेंबर रोजी मालाड येथे दहीहंडी उत्सव सोहळा

भारतीय जनता पार्टी व वंदे मातरम प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने 7 सप्टेंबर रोजी मालाड येथे दहीहंडी उत्सव सोहळा

वेरली / मालवण :

भारतीय जनता पार्टी व वंदे मातरम प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने दहीहंडी उत्सव सोहळा 7 सप्टेंबर 2023 रोजी सायंकाळी 5 ते रात्री 9 वाजेपर्यंत सापूरपाडा, शैलेश नगर कॉर्नर, लुईस पॅलेस बिल्डिंग जवळ, ओर्लेम टॅंक रोड मालाड (प.) येथे संपन्न होणार आहे.

तरी भाजपाचे सर्व मान्यवर पदाधिकारी, कार्यकर्ते, गोविंदा पथकानी व स्थानिक नागरिकांनी सदर कार्यक्रमास मोठ्या संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन आपला माणूस व आयोजक आणि वेरली गावचे सुपुत्र सुरेश मापारी (भाजपा, मालाड विधानसभा महामंत्री) यांनी केले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा