You are currently viewing वयाला हरविण्यासाठी

वयाला हरविण्यासाठी

*डॉ. शिवचरण उज्जैनकर फाउंडेशन मुक्ताईनगरचे सन्माननीय सदस्य लेखक कवी मनोहर पवार लिखित अप्रतिम काव्यरचना*

 

*वयाला हरविण्यासाठी*

——————————

 

काळ थांबत नाहीच

कधीच कोणासाठी

माणसाचे वय तेही

नाहीच थांबणार पुन्हा

पुन्हा जगण्यासाठी !

 

म्हणूनच मी सारखं

म्हणतोय !

जगून घेवू या फक्त

आनंदासाठी !

 

जाऊ या कधी तरी

राणात झाडवनात

गवतात कधी …..

पाणवठ्यावर नितळ

 

कधी कोसाळणार्‍या

धबधब्यावर खाली ……

धारेत भिजण्यासाठी चिंब!

मनसोक्त आनंद लुटण्यासाठी

 

भिजाव लोक लज्जा सोडून

रपरप पावसात छत्रीविना !

नखशिखांत मनमुराद …..

खोलवर रोमांचीत व्होवून !

 

डुलणाऱ्या फुलासंगे

मारव्यात गप्पा फुलपाखरू

व्होवून अगदीच !

 

खळखळ वाहणाऱ्या

नदित सोडावेत पाय

करावा नाद आपूलाच

करावा संवाद !

मुक्तपणे संचार करणाऱ्या

हवेच्या गुंजनाशी

पशुपक्षी झाडांशी वेलींशी

 

हसावं खळखळून !

हाती हात धरून

द्यावी आरोळी चहूकडे

गुंजण्यासाठी !

 

घालावी गवसणी आभाळाला

कल्पनेचे पंख पसरून

आभाळाकडे पाहून!

पकडावेत कवेत ……

आयुष्यात काही हळवे क्षण !

फक्त वय विसरून !

परमानंद केवळ ….. फक्त. भोगण्यासाठी . !

🌈🌈🦋✒️

मनोहर पवार .

 

*संवाद मिडिया*

 

*आतुरता गणपती बाप्पाच्या आगमनाची – ओंकार ट्रेडर्स*

 

*लिंक वर क्लिक करा 👇*

————————————————–

*आतुरता गणपती बाप्पाच्या आगमनाची…*🙏🏻😇

 

*सिंधुदुर्ग जिल्ह्यातील एकमेव☝️ ठिकाण जिथे गणपतीसाठी लागणारे सर्वकाही मिळेल एका छताखाली 😇 तेही अगदी माफक दरात..*

 

🌐 https://sanwadmedia.com/105547

 

🎨 *ओंकार ट्रेडर्स*📿

 

👉 जिल्ह्यातील होलसेलर आणि रिटेलर शॉप

 

👉 गणपतीसाठी लागणारे सर्व प्रकारचे रंग 🎨, ज्वेलरी👑📿, ब्रश🖌️, कॉम्प्रेसर, क्ले टूल्स, इतरही सर्व साहित्य होलसेल दरात मिळतील.😇

 

👉 शाडू माती व प्लास्टर(POP) मिळेल.

 

🎴 *ओंकार ट्रेडर्स*

*माणगाव तिठा, ता. कुडाळ, जि. सिंधुदुर्ग*

 

*प्रो. प्रा. श्रीम. योगिता तामाणेकर*

 

☎️ *संपर्क :* ०२३६२ – २३६२६१

📱 *मो.९४२३३०४७९६,* *७७७४९००५०१,* *९४२१२६१०८९,* *९८३४३४३५४९*

 

————————————————–

_संवाद मीडिया जगभर घडणाऱ्या घडामोडींचा ताजा व निष्पक्ष वृतांत आपल्यासाठी दिवसभर प्रसारीत करते. साइटवर बातमी प्रसारीत झाल्याबरोबर सूचना मिळवण्यासाठी आमच्या वेबसाइटवर “सूचना (notifications)” ला परवानगी द्या. आम्ही कायम आपल्याला अपडेटेड ठेवू!_

——————————————————-

*वेबसाईट :*

www.sanwadmedia.com

——————————————————-

*फेसबुक पेज :* https://www.facebook.com/snvadmedia

——————————————————-

*इन्स्टाग्राम पेज :*

https://www.instagram.com/sanvadmedia

——————————————————-

*ट्विटर :* https://twitter.com/@mediasanwad

——————————————————

*चॅनेल :* https://www.youtube.com/c/sanvadmedia

——————————————————

📰 *व्हॉट्सऍप* 👇🏻

https://chat.whatsapp.com/BiRiAdzopHTFNHNh3QcKvJ

—————————————————–

*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क : *8356929616*

प्रतिक्रिया व्यक्त करा