You are currently viewing न्हावेलीतील रस्ता कामगार सुरेश नागवेकर यांचे निधन

न्हावेलीतील रस्ता कामगार सुरेश नागवेकर यांचे निधन

न्हावेलीतील रस्ता कामगार सुरेश नागवेकर यांचे निधन

बांदा

न्हावेली रेवटेवाडी येथील सुरेश बाबाजी नागवेकर (वय72) यांचे हृदय विकाराच्या झटक्याने निधन झाले. त्यांनी अनेक वर्षे सार्वजनिक बांधकाम विभागात रस्ता कामगार म्हणून काम केले असून ते सेवानिवृत्त झाले होते. परिसरात सर्वांशी आपुलकीने बोलणारा व्यक्ती अचानक गेल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. त्यांच्या पच्छात पत्नी, मुलगे, विवाहित मुली, जावई, नातवंडे असा परिवार आहे. न्हावेली ग्रामपंचायत माजी सदस्य सुशील नागवेकर यांचे ते वडिल होत.

*संवाद मिडिया*

*सुवर्ण संधी!सुवर्ण संधी!!फिजियोथेरेपी डॉक्टर होण्याची सुवर्ण संधी!!!*

*बॅचलर ऑफ फिजियोथेरेपी(B.P.Th)* करण्याची सुवर्णसंधी.

Affiliated to MUHS,Nashik,DMER व महाराष्ट्र शासन मान्यताप्राप्त कॉलेज मध्ये

*प्रवेश सुरु -शैक्षणिक वर्ष 2023-2024*

*श्री रामराजे कॉलेज ऑफ फिजियोथेरेपी , दापोली.*

*COLLEGE CODE-6191*

*बॅचलर ऑफ फिजियोथेरेपी(B.P.Th)*
Eligibility- 12th Science (PCB)With NEET and Must Registered with CET Cell can apply.

• Duration : 4.5 Years

*👉मागासवर्गीय विद्यार्थांना शिष्यवृत्ती.(शासन नियमानुसार).*

*पत्ता:*
प्रांत ऑफिस जवळ,दापोली, ता. दापोली, जिल्हा रत्नागिरी, 415712

*संपर्क:*
📲 9145623747/ 9420156771/7887561247*

*जाहिरात लिंक*
https://sanwadmedia.com/107166/
———————————————-
*वेबसाईट*
www.sanwadmedia.com
==========================
*फेसबुक पेज*
https://www.facebook.com/Snvadmedia
========================
*चॅनेल*
https://www.youtube.com/c/sanvadmedia
=========================
*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क*
*9421234663*

प्रतिक्रिया व्यक्त करा