मराठा समाजाच्या मोर्चाला कणकवलीत सुरुवात…
कणकवली
जालना येथे मराठा समाजावर झालेल्या जालना येथील लाठी हल्ल्याच्या निषेधार्थ आज सोमवारी कणकवलीत मराठा समाज बांधवांकडून कणकवली छत्रपती शिवाजी महाराज चौक येथून निषेध मोर्चा काढण्यात आला आहे. मोर्चाच्या सुरवातीला छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. छत्रपती शिवाजी महाराज चौक ते कणकवली पटवर्धन चौक मार्गे मोर्चा प्रांताधिकारी कार्यालय पर्यंत काढला जात आहे. या मोर्चात आमदार वैभव नाईक यांच्यासह जिल्हा बँकेचे माजी अध्यक्ष सतीश सावंत, शिवसेना ठाकरे गट जिल्हाप्रमुख संजय पडते, ठाकरे गटातील शिवसेनेचे नेते संदेश पारकर, यांच्यासह शेकडो कार्यकर्ते या मोर्चा सहभागी झाले आहेत. यावेळी उपविभागीय पोलीस अधिकारी संध्या गावडे यांच्यासह कणकवली पोलीस निरीक्षक अमित यादव यांच्या मार्गदर्शनाखाली कडेकोट पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.
यात मोर्चेकऱ्यांनी “या सरकारच करायचं काय खाली डोकं वर पाय, लाठी चार्ज करणाऱ्या सरकारचा निषेध असो”, या सह अन्य गगनभेदी घोषणा दिल्या. यावेळी एक मराठा लाख मराठा च्या घोषणांनी परिसर दुमदुमून सोडण्यात आला
संवाद मीडिया*
*प्रवेश देणे चालू आहे !!*
१० वी १२ वी(सायन्स, आर्ट ,कॉमर्स) किंवा ग्रॅज्युएशन नंतर वैद्यकीय क्षेत्रातील शॉर्ट टर्म कोर्स करा आणि शासकीय निमशासकीय हॉस्पिटल व डायग्नोस्टिक सेंटर येथे घडवा आपलं करिअर!
*आरोग्य क्षेत्रात नौकरीची सुवर्ण संधी!!!!!*
*शिकविण्यात येणारे कोर्सेस :-*
💀 *रेडिओलॉजी डिप्लोमा कोर्सेस :-*
१. एक्सरे टेक्निशियन
2.सी टी स्कॅन
३.एम.आर.आय. टेक्निशियन
४. डी एक्स आय टी
🧪 *पॅथोलॉजी डिप्लोमा कोर्सेस :-*💉
१.एम.एल.टी
२.डी. एम. एल. टी
३. ऍडव्हान्स डी. एम. एल. टी*
*इतर कोर्सेस :-*
१.ओ.टी टेकनॉलजी.
२. डिप्लोमा इन ओ टी.
३.डायलेसिस टेकनॉलजी
४. डिप्लोमा इन डायलेसिस टेक्नॉलॉजी
५. डिप्लोमा इन इ. सी जी टेक्नॉलॉजी
६. डिप्लोमा इन इ. इ. जी. & इ.एम. जी. टेक्नॉलॉजी
७. नर्सिंग केअर
● *फी मधे आकर्षक सूट*
● *अनुभवी प्रशिक्षक*
● *प्रात्यक्षिकसाठी दवाखान्यात प्रक्षिशण उपलब्धता*
*पत्ता* :-
*उत्कर्ष अकॅडमी ऑफ ग्लोबल करीअर*
*पहिला मजला,देवरुख एस.टी.स्टॅण्ड, देवरुख*रत्नागिरी-४१५८०४*
*मोबाईल- 8369106430/8291348515*
*जाहिरात लिंक*
https://sanwadmedia.com/108237/
———————————————-
*वेबसाईट*
www.sanwadmedia.com
==========================
*फेसबुक पेज*
https://www.facebook.com/Snvadmedia
========================
*चॅनेल*
https://www.youtube.com/c/sanvadmedia
=========================
*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क*
*9421234663*