*भाजपा तर्फे ५ सप्टेंबरला गुरुवंदना कार्यक्रमाचे आयोजन*
भारतामध्ये अनादी काळापासून गुरु शिष्य परंपरेला अनन्यसाधारण महत्त्व आहे. काळाच्या ओघात सुद्धा गुरुचे महत्व अबाधित राहिलेले आहे. समाज घडविण्यात शिक्षकांचा वाटा महत्त्वाचा असतो हे कोणीही नाकारू शकत नाही.भाजपाच्या वतीने समाज उपयोगी उपक्रम सातत्याने राबवण्यात येतात.यावर्षी पाच सप्टेंबरला शिक्षक दिनाचे औचित्य साधून वेंगुर्ला हायस्कूल वेंगुर्ला येथे ज्या शिक्षकांनी विद्यार्थी घडवण्यामध्ये आपले जीवन खर्च केले व समाज बांधणीसाठी योगदान दिले त्या निवृत्त मुख्याध्यापकांचा विशेष सन्मान सोहळा सकाळी १०.३० वाजता वेंगुर्ला हायस्कूल वेंगुर्ला मध्ये संपन्न होणार आहे. या कार्यक्रमासाठी प्रमुख अतिथी म्हणून भाजपा प्रदेश सदस्य शरदजी चव्हाण हे उपस्थित राहणार आहेत. तरी गुरु शिष्य परंपरेला आयाम देण्याच्या उद्देशाने भाजपाच्या वतीने आयोजित केलेल्या कार्यक्रमासाठी उपस्थित राहावे असे आवाहन भाजपा जिल्हा सरचिटणीस प्रसंन्ना उर्फ बाळू देसाई आणि वेंगुर्ला तालुकाध्यक्ष सुहास गवंडळकर यांनी केले आहे.
*संवाद मीडिया*
*प्रवेश देणे चालू आहे !!*
१० वी १२ वी(सायन्स, आर्ट ,कॉमर्स) किंवा ग्रॅज्युएशन नंतर वैद्यकीय क्षेत्रातील शॉर्ट टर्म कोर्स करा आणि शासकीय निमशासकीय हॉस्पिटल व डायग्नोस्टिक सेंटर येथे घडवा आपलं करिअर!
*आरोग्य क्षेत्रात नौकरीची सुवर्ण संधी!!!!!*
*शिकविण्यात येणारे कोर्सेस :-*
💀 *रेडिओलॉजी डिप्लोमा कोर्सेस :-*
१. एक्सरे टेक्निशियन
2.सी टी स्कॅन
३.एम.आर.आय. टेक्निशियन
४. डी एक्स आय टी
🧪 *पॅथोलॉजी डिप्लोमा कोर्सेस :-*💉
१.एम.एल.टी
२.डी. एम. एल. टी
३. ऍडव्हान्स डी. एम. एल. टी*
*इतर कोर्सेस :-*
१.ओ.टी टेकनॉलजी.
२. डिप्लोमा इन ओ टी.
३.डायलेसिस टेकनॉलजी
४. डिप्लोमा इन डायलेसिस टेक्नॉलॉजी
५. डिप्लोमा इन इ. सी जी टेक्नॉलॉजी
६. डिप्लोमा इन इ. इ. जी. & इ.एम. जी. टेक्नॉलॉजी
७. नर्सिंग केअर
● *फी मधे आकर्षक सूट*
● *अनुभवी प्रशिक्षक*
● *प्रात्यक्षिकसाठी दवाखान्यात प्रक्षिशण उपलब्धता*
*पत्ता* :-
*उत्कर्ष अकॅडमी ऑफ ग्लोबल करीअर*
*पहिला मजला,देवरुख एस.टी.स्टॅण्ड, देवरुख*रत्नागिरी-४१५८०४*
*मोबाईल- 8369106430/8291348515*
*जाहिरात लिंक*
https://sanwadmedia.com/108237/
———————————————-
*वेबसाईट*
www.sanwadmedia.com
==========================
*फेसबुक पेज*
https://www.facebook.com/Snvadmedia
========================
*चॅनेल*
https://www.youtube.com/c/sanvadmedia
=========================
*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क*
*9421234663*