You are currently viewing मराठा बांधवांकडून ५ व ६ तारखेला “जबाब दो” आंदोलन…

मराठा बांधवांकडून ५ व ६ तारखेला “जबाब दो” आंदोलन…

मराठा बांधवांकडून ५ व ६ तारखेला “जबाब दो” आंदोलन…

मराठा क्रांती मोर्चाचा इशारा; तहसीलदार व जिल्हाधिकारी कार्यालयाकडे निदर्शने…

कुडाळ

जालना येथे झालेल्या लाठीचार्जच्या निषेधार्थ सिंधुदुर्ग जिल्हा मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने ५ सप्टेंबरला तालुकास्तरावर व ६ सप्टेंबरला जिल्हाधिकारी कार्यालयावर “जबाब दो” आंदोलन छेडण्यात येणार आहे.असा इशारा आज येथे आयोजित पत्रकार परिषद मराठा क्रांती मोर्चाचे जिल्हा समन्वय ॲड. सुहास सावंत यांनी दिला.

दरम्यान नाहक मराठा बांधवांवर लाठीचार्ज करण्यात आल्यामुळे समाजाच्या भावना दुखावल्या गेल्या आहेत.आरक्षणाची चळवळ दडपून टाकण्यासाठी हा सरकारचा प्रयत्न आहे असा आरोपही यावेळी श्री सावंत यांनी केला.

आज येथे आयोजित पत्रकार परिषदेचे बोलत होते यावेळी अर्चना घारे, सिताराम गावडे , सुंदर सावंत, धीरज परब आदी पदाधिकारी उपस्थित होते.

यावेळी सावंत म्हणाले की, १ सप्टेंबर रोजी जालना येथे मराठा बांधवांकडून शांततेने आंदोलन सुरू होते. पण कोणत्याही कारणास्तव मराठा समाजाच्या आंदोलनकर्त्यांवर पोलिसांनी अमानुष लाठीचार्ज केला. हे आंदोलन शांततेत सुरू होते. आंदोलनकर्त्यांवर लाठीचार्ज केल्यामुळे मराठा समाजाच्या भावना दुखावल्या गेल्या आहेत, मराठा समाजाची आरक्षणाबाबतची चळवळ दडपून टाकण्यासाठी सरकारचा प्रयत्न होत आहे, मात्र काही झाले तरी आम्ही ते होऊ देणार नाही.

आजवर देशात मराठा समाज बांधवांकडून शांततेत आंदोलने करण्यात आली आहेत. परंतु, मराठा आरक्षण मोडीत काढण्यासाठी राज्य सरकारने हे पाऊल उचलले. त्याला गालबोट लावण्याचा प्रकार सरकारकडून करण्यात आला, असा आरोप यावेळी ॲड. सावंत यांनी केला.

*संवाद मिडिया*

*सुवर्ण संधी!सुवर्ण संधी!!फिजियोथेरेपी डॉक्टर होण्याची सुवर्ण संधी!!!*

*बॅचलर ऑफ फिजियोथेरेपी(B.P.Th)* करण्याची सुवर्णसंधी.

Affiliated to MUHS,Nashik,DMER व महाराष्ट्र शासन मान्यताप्राप्त कॉलेज मध्ये

*प्रवेश सुरु -शैक्षणिक वर्ष 2023-2024*

*श्री रामराजे कॉलेज ऑफ फिजियोथेरेपी , दापोली.*

*COLLEGE CODE-6191*

*बॅचलर ऑफ फिजियोथेरेपी(B.P.Th)*
Eligibility- 12th Science (PCB)With NEET and Must Registered with CET Cell can apply.

• Duration : 4.5 Years

*👉मागासवर्गीय विद्यार्थांना शिष्यवृत्ती.(शासन नियमानुसार).*

*पत्ता:*
प्रांत ऑफिस जवळ,दापोली, ता. दापोली, जिल्हा रत्नागिरी, 415712

*संपर्क:*
📲 9145623747/ 9420156771/7887561247*

*जाहिरात लिंक*
https://sanwadmedia.com/107166/
———————————————-
*वेबसाईट*
www.sanwadmedia.com
==========================
*फेसबुक पेज*
https://www.facebook.com/Snvadmedia
========================
*चॅनेल*
https://www.youtube.com/c/sanvadmedia
=========================
*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क*
*9421234663*

प्रतिक्रिया व्यक्त करा