You are currently viewing बांदा केंद्र शाळेच्या किचनशेड बांधकामाचा भूमिपूजन सोहळा संपन्न

बांदा केंद्र शाळेच्या किचनशेड बांधकामाचा भूमिपूजन सोहळा संपन्न

*बांदा केंद्र शाळेच्या किचनशेड बांधकामाचा भूमिपूजन सोहळा संपन्न*

*मठकर कुटुंबियांकडून दीड लाखाचा मदतनिधी*

*बांदा*

जिल्हा परिषद बांदा नं.१केंद्रशाळेत लोकसहभागातून उभारण्यात येत असलेल्या नूतन किचनशेड बांधकामाचा भुमिपुजन सोहळा संपन्न झाला.
बांदा केंद्र शाळा ही जिल्ह्यातील मोठ्या पटसंख्येची शाळा म्हणून ओळखली जाते या शाळेत विद्यार्थ्यांना पोषण आहार शिजवून देण्यासाठीची खोली ही मोडकळीस आली होती.यासाठी पालकसभेत लोकसहभागातून नवीन किचनशेड बांधकाम करणेबाबत ठरले होते यासाठी लोकांनी बांधकामासाठी आर्थिक मदत देण्याचे आवाहन केले होते .या आवाहनाला प्रतिसाद देत रमेश महादेव मठकर व सीमा रमेश मठकर यांनी आपला मुलगा प्रणव रमेश मठकर यांच्या स्मरणार्थ दीड लाखाचा मदतनिधी उपलब्ध करून दिला आहे.या निधीतून शाळेसाठी सुसज्ज किचनशेड व धान्य साठविण्यासाठी गोडावून बांधकाम करण्यात येणार असून या कामाचा भुमिपुजन सोहळा नुकताच संपन्न झाला. मठकर कुटुंबियांनी केलेल्या या दातृत्वाबद्दल शाळेकडून अभिनंदन केले .
यावेळी शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष रत्नाकर आगलावे, उपाध्यक्ष संपदा सिध्दये,, केंद्र प्रमुख संदीप गवस, मुख्याध्यापिका उर्मिला मोर्ये,शिक्षक पालक उपाध्यक्ष हेमंत दाभोळकर, ग्रामपंचायत सदस्य बांदेकर शाळा व्यवस्थापन समिती सदस्य रूपाली शिरसाट, हेमंत मोर्ये सुशांत ठाकूर, संतोष बांदेकर, प्रमिला कदम, ग्रामस्थ अरूण मोर्ये,बी.एस सावंत,मेघा गवस,अमोघ सिध्दये, सदाशिव सावंत,रोटरॅक्ट क्लब अध्यक्ष अक्षय मयेकर,पोषण आहार मदतनीस उमांगी मयेकर,शिक्षक जे.डी.पाटील, रंगनाथ परब,शांताराम असनकर, प्रदीप सावंत,,स्नेहा घाडी, रसिका मालवणकर, शुभेच्छा सावंत,जागृती धुरी, मनिषा मोरे, सपना गायकवाड आदी उपस्थित होते.

*संवाद मीडिया*

*प्रवेश देणे चालू आहे !!*

१० वी १२ वी(सायन्स, आर्ट ,कॉमर्स) किंवा ग्रॅज्युएशन नंतर वैद्यकीय क्षेत्रातील शॉर्ट टर्म कोर्स करा आणि शासकीय निमशासकीय हॉस्पिटल व डायग्नोस्टिक सेंटर येथे घडवा आपलं करिअर!

*आरोग्य क्षेत्रात नौकरीची सुवर्ण संधी!!!!!*

*शिकविण्यात येणारे कोर्सेस :-*
💀 *रेडिओलॉजी डिप्लोमा कोर्सेस :-*
१. एक्सरे टेक्निशियन
2.सी टी स्कॅन
३.एम.आर.आय. टेक्निशियन
४. डी एक्स आय टी
🧪 *पॅथोलॉजी डिप्लोमा कोर्सेस :-*💉
१.एम.एल.टी
२.डी. एम. एल. टी
३. ऍडव्हान्स डी. एम. एल. टी*

*इतर कोर्सेस :-*
१.ओ.टी टेकनॉलजी.
२. डिप्लोमा इन ओ टी.
३.डायलेसिस टेकनॉलजी
४. डिप्लोमा इन डायलेसिस टेक्नॉलॉजी
५. डिप्लोमा इन इ. सी जी टेक्नॉलॉजी
६. डिप्लोमा इन इ. इ. जी. & इ.एम. जी. टेक्नॉलॉजी
७. नर्सिंग केअर

● *फी मधे आकर्षक सूट*
● *अनुभवी प्रशिक्षक*
● *प्रात्यक्षिकसाठी दवाखान्यात प्रक्षिशण उपलब्धता*

*पत्ता* :-
*उत्कर्ष अकॅडमी ऑफ ग्लोबल करीअर*
*पहिला मजला,देवरुख एस.टी.स्टॅण्ड, देवरुख*रत्नागिरी-४१५८०४*
*मोबाईल- 8369106430/8291348515*

*जाहिरात लिंक*
https://sanwadmedia.com/108237/
———————————————-
*वेबसाईट*
www.sanwadmedia.com
==========================
*फेसबुक पेज*
https://www.facebook.com/Snvadmedia
========================
*चॅनेल*
https://www.youtube.com/c/sanvadmedia
=========================
*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क*
*9421234663*

प्रतिक्रिया व्यक्त करा