You are currently viewing कम्फर्ट झोन

कम्फर्ट झोन

*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचचे सन्माननीय सदस्य लेखक कवी अरुण कोर्डे लिखित अप्रतिम लेख*

 

*कम्फर्ट झोन*

 

क्षेत्र कोणतंही असो, आपल्यापैकी सगळ्यांनाच कम्फर्ट झोन मधे राहायला आवडतं. आपण वयाने , अनुभवाने कितीही मोठे असलो तरी नवीन वातावरण,नवीन माणसं यांची थोडीफार भीती आपल्याला असतेच. फार कशाला ओळखीच्या वातावरणातही नवीन माणूस आला तरी आपण थोडे बुजतोच.

अशा या कम्फर्ट झोन मधून हळूहळू प्रयत्नपूर्वक बाहेर पडावं. आधी थोडं बाहेर पडून पाहावं व धोका नसल्यास पुन्हा पुन्हा तिथपर्यंत बाहेर पडून कम्फर्ट झोनची व्याप्ती वाढवीत राहावं.या अभ्यासाची संवय झाली की आपला परकेपणा कमी होईल . हळूहळू बाहेर डोकावताना संकट वाटत असल्यास त्या संकटाशी आपल्या क्षमतेनुसार दोन हात करायचा प्रयत्न करावा. म्हणजे नशीब व वातावरणही आपल्याला साथ देतं.

 

एक उदाहरण देतो. समजा तुम्ही कोणाकडेही पाहुणे म्हणून गेले असाल व तिथे एखादं लहान मूल असेल तर ते तुमच्या समोर येण्याचं धाडस करणार नाही.पण अधूनमधून तुमच्या कडे चोरुन पाहून तुमची संवय करुन घेतं आणि मग हा माणूस काही फार त्रासदायक नाही, म्हणजे समोर जायला हरकत नाही. असं वाटल्यावर पूर्ण खात्री झाल्यावरच ते पुढे येतं आणि तुमच्या मधे मिसळू लागतं. आणि नाहीच जमलं,तर मागे यायला त्याचा कम्फर्ट झोन असतोच. अगदी तसंच मोठी माणसं त्यांच्या नकळत करतात. फक्त ते समजून केलं तर यश बहुतेक वेळा मिळतंच. तुम्ही कम्फर्ट झोन म्हणता त्याला मी “कवच” (म्हणजे इंग्रजी मधे शेल) म्हणतो. बहुतेक नवीन विषयाचा अभ्यास करताना ही पद्धत उपयोगी पडेल असं नाही पण पडू शकेल असं वाटतं.

 

 

*संवाद मिडिया*

 

👩‍👩‍👧‍👦 *मुक्तांगण (Day Care Centre + Classes)*👩‍👩‍👧‍👦

 

*Advt Link👇*

————————————————–

📝 *प्रवेश सुरु!* *प्रवेश सुरु!*📝

 

👩‍👩‍👧‍👦 *मुक्तांगण ( Day Care Centre + Classes)*👩‍👩‍👧‍👦

 

👉 Ju Kg ते आठवी वर्षांपर्यंतच्या मुलांसाठी जेवण 🍛व क्लासची एकत्रित सुविधा 📚👩🏻‍💻

 

(होमवर्क तसेच Grammer इत्यादीचा परिपूर्ण अभ्यासक्रम समाविष्ट)📑

 

👉 TV, Mobile यापासून दूर ठेऊन मुलाच्या सर्वांगीण विकासासाठी अग्रेशीत

 

⏰ *वेळ: सकाळी 10 ते 5:30 पर्यंत*

 

👉 (मिलाग्रीस हायस्कूल मधील मुलांना पिकअप करण्याची सोय आहे)

 

*पत्ता:* बाबा फर्नांडिस F – 122, बांदेकर मेस समोर, मिलाग्रीस हायस्कूल नजिक, सालईवाडा, सावंतवाडी

 

📱 *संपर्क:*

सौ.सरोज राऊळ मो.नं: 8983757132

सौ.सुरेखा बोंद्रे मो. नं: 8975257453

————————————————–

_संवाद मीडिया जगभर घडणाऱ्या घडामोडींचा ताजा व निष्पक्ष वृतांत आपल्यासाठी दिवसभर प्रसारीत करते. साइटवर बातमी प्रसारीत झाल्याबरोबर सूचना मिळवण्यासाठी आमच्या वेबसाइटवर “सूचना (notifications)” ला परवानगी द्या. आम्ही कायम आपल्याला अपडेटेड ठेवू!_

——————————————————-

*वेबसाईट :*

www.sanwadmedia.com

——————————————————-

*फेसबुक पेज :* https://www.facebook.com/snvadmedia

——————————————————-

*इन्स्टाग्राम पेज :*

https://www.instagram.com/sanvadmedia

——————————————————-

*ट्विटर :* https://twitter.com/@mediasanwad

——————————————————

*चॅनेल :* https://www.youtube.com/c/sanvadmedia

——————————————————

📰 *व्हॉट्सऍप* 👇🏻

https://chat.whatsapp.com/BiRiAdzopHTFNHNh3QcKvJ

—————————————————–

*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क : *8356929616*

 

प्रतिक्रिया व्यक्त करा

fourteen − 12 =