You are currently viewing एकूण 4 हजार 871 जण कोरोना मुक्त…

एकूण 4 हजार 871 जण कोरोना मुक्त…

सक्रीय रुग्णांची संख्या 185

 – जिल्हा शल्य चिकित्सक

सिंधुदुर्गनगरी 

जिल्ह्यात आज दुपारी 12 वाजेपर्यंत एकूण 4 हजार 871  कोरोना बाधीत रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. सद्यस्थितीत जिल्ह्यात 185 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. जिल्ह्यात आज आणखी 12 व्यक्तींचा कोरोना तपासणी अहवाल पॉजिटीव्ह आला असल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. श्रीमंत चव्हाण यांनी दिली.

तालुका निहाय सक्रीय रुग्ण

1) देवगड – 24,
2) दोडामार्ग – 16,
3) कणकवली – 32,
4) कुडाळ – 27,
5) मालवण – 8,
6) सावंतवाडी – 53,
7) वैभववाडी – 2,
8) वेंगुर्ला – 23,
9) जिल्ह्याबाहेरील – 0

प्रतिक्रिया व्यक्त करा