You are currently viewing कै. वामन म्हात्रे जयंतीनिमित्त मोफत आधारकाठी वाटप

कै. वामन म्हात्रे जयंतीनिमित्त मोफत आधारकाठी वाटप

*कै. वामन म्हात्रे जयंतीनिमित्त मोफत आधारकाठी वाटप*

*वामन म्हात्रे फाउंडेशनचा उपक्रम*

प्रतिनिधी (मुंबई):

डोंबिवली येथील मा.ज्येष्ठ नगरसेवक कै.वामन सखाराम म्हात्रे यांच्या जयंतीनिमित्त दिनांक 2 सप्टेंबर 2023 रोजी वामन म्हात्रे फाउंडेशन तर्फे ज्येष्ठ नागरिकांना चालताना आधार म्हणून “आधार काठी” वाटपाचा उपक्रम हाती घेण्यात आला आहे. शनिवार दिनांक 2 सप्टेंबर रोजी सकाळी 11.00 वा. वामन म्हात्रे फाउंडेशन कार्यालय, शिवराज क्रीडांगण, शिवराज मित्र मंडळ, कस्तुरी ग्राम बिल्डिंगच्या समोर, डोंबिवली (पश्चिम) येथे सदरचा आधार कार्ड वाटपाचा कार्यक्रम पार पडणार आहे. सर्वांसाठी सर्वकाही करण्याचा ध्यास उराशी बाळगणारे मा.ज्येष्ठ नगरसेवक कै.वामन सखाराम म्हात्रे यांचाच दातृत्वाचा वारसा पुढे घेऊन जाणारे त्यांचे चिरंजीव अनमोल वामन म्हात्रे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी ज्येष्ठ नागरिकांसाठी काहीतरी करावे या उदात्त हेतूने सदरचा उपक्रम हाती घेतलेला आहे. या उपक्रमाचा ज्येष्ठ नागरिकांनी लाभ घ्यावा असे आवाहन वामन मात्रे फाउंडेशन तर्फे श्री.अनमोल म्हात्रे, गोरखनाथ म्हात्रे यांनी केले आहे.
या संधीचा लाभ घेण्यासाठी ज्येष्ठ नागरिकांनी आपल्या ओळखपत्राची झेरॉक्स प्रत वामन म्हात्रे फाउंडेशनच्या कार्यालयात जमा करावी व अधिक माहितीसाठी खालील नंबर वर संपर्क करावा असे कळविण्यात आले आहे. मनोज वैद्य 98 30 49 78 57, संदीप सामंत 98 19 88 63 58, राजू सावंत 90 82 29 92 08.

*संवाद मिडिया*

*सुवर्ण संधी!सुवर्ण संधी!!फिजियोथेरेपी डॉक्टर होण्याची सुवर्ण संधी!!!*

*बॅचलर ऑफ फिजियोथेरेपी(B.P.Th)* करण्याची सुवर्णसंधी.

Affiliated to MUHS,Nashik,DMER व महाराष्ट्र शासन मान्यताप्राप्त कॉलेज मध्ये

*प्रवेश सुरु -शैक्षणिक वर्ष 2023-2024*

*श्री रामराजे कॉलेज ऑफ फिजियोथेरेपी , दापोली.*

*COLLEGE CODE-6191*

*बॅचलर ऑफ फिजियोथेरेपी(B.P.Th)*
Eligibility- 12th Science (PCB)With NEET and Must Registered with CET Cell can apply.

• Duration : 4.5 Years

*👉मागासवर्गीय विद्यार्थांना शिष्यवृत्ती.(शासन नियमानुसार).*

*पत्ता:*
प्रांत ऑफिस जवळ,दापोली, ता. दापोली, जिल्हा रत्नागिरी, 415712

*संपर्क:*
📲 9145623747/ 9420156771/7887561247*

*जाहिरात लिंक*
https://sanwadmedia.com/107166/
———————————————-
*वेबसाईट*
www.sanwadmedia.com
==========================
*फेसबुक पेज*
https://www.facebook.com/Snvadmedia
========================
*चॅनेल*
https://www.youtube.com/c/sanvadmedia
=========================
*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क*
*9421234663*

प्रतिक्रिया व्यक्त करा

5 × one =