सिंधुदुर्ग जिल्हा वृद्ध कलाकार मानधन शिफारस समिती सदस्यपदी सौरभ पाटकर यांची निवड
कणकवली
सिंधुदुर्ग जिल्हा वृद्ध कलाकार मानधन शिफारस समिती पालकमंत्री सन्माननिय श्री रविंद्रजी चव्हाण यांच्या शिफारसीनुसार उपजिल्हाधिकारी श्री. रविंद्र मठपती साहेब यांनी गठीत केली आहे. या समितीच्या अध्यक्षपदी भाजपा कणकवली ग्रामीणचे मंडल अध्यक्षतथा सुप्रसिद्ध डबलबारी भजनी बुवा श्री संतोष कानडे यांची निवड करण्यात आली आहे. तर समिती सदस्य म्हणून नेरुरचे सुपुत्र आयडीयल इंग्लीश स्कूल नेरुरचे मुख्याध्यापक तथा दशावतार लोककला अभ्यासक, भाजपाचे निष्ठावंत कार्यकर्ते श्री. सौरभ पाटकर यांची निवड करण्यात आली आहे. अनेक दशावतार कलाकारांना मार्गदर्शक असणाऱ्या अशा व्यासंगी व्यक्तिमत्त्वाची निवड समितीवर झाल्याने सर्व स्तरातून त्यांचे अभिनंदन करण्यात येत आहे*
*संवाद मिडिया*
*_🏠तुमच्या स्वप्नाला वळण देणारा, एक सुंदर प्रयत्न जो बदलेल तुमच्या जीवनाला !!!!🏠_*
*⚜️”रॉयल सिटी पार्क” मुंबईतील नामांकित बिल्डर्सचा ऐश्वर्य संपन्न गृहप्रकल्प प्रत्यक्ष रत्नागिरीत !⚜️*
*▫️*वैशिषट्यपूर्ण घरकुलाची सुसज्य मांडणी आणि आधुनिक सुविधांनी परिपूर्ण वास्तूचे रूप, आपल्याला इथेच पाहायला मिळेल. मुंबई पद्धतीने बनवलेला डिलक्स फ्लॅट तोही सर्वसामान्यांना परवडेल असा. त्याच प्रमाणे *_NO GST / OC COMPLETE / READY POSSESSION._*
💫 *_आपल्या प्रोजेक्टची खास वैशिषट्ये_* 💫
*१) रेडीमेड मॉड्यूलर किचन ट्रॉलीसहित .*
*२) बाथरुम जग्वार फिटिंग, पूर्ण फ्लॅट कंन्सिल्ड इलेक्ट्रिक, ट्यूब्स, फॅन, गिझर, एक्झॉस्ट फॅन, बल्ब फिटींग,*
*३)पूर्ण फ्लॅट पी.ओ.पी मोल्डींग*
*४) वॉकिंग ट्रॅक, चिलड्रन्स प्ले गार्डन*
*५) अत्याधुनिक लिफ्ट (ISI mark)*
*६) आकर्षक इंट्रन्स लॉबी, रेन वॉटर हार्वेस्टिंग.*
*७) भरपूर पाणी , प्रशस्त पार्किंग व्यवस्था.*
*८) जवळच शाळा , मंदिर , मार्केट.*
*९) १००% गृहकर्ज सुविधा उपलब्ध.*
🌐 *प्रोजेक्टच्या अधिक माहिती साठी या लिंक वर क्लिक करा*👇🏻
https://royalcitypark.in
*☎️ बुकिंग संपर्क ☎️*
Rakhi : 9209193470.
Mahesh Bhai :9820219208.
Sharad : 8600372023.
🛑 *साईटचा पत्ता* 🛑
*रॉयल सिटी पार्क, रवींद्र नगर ,सेंट थॉमस स्कूल जवळ , (श्री स्वामीसमर्थ मठ) कारवांची वाडी, कुवारबाव रत्नागिरी*
📢 *मोजकेच फ्लॅट शिल्लक, आजच बुक करा*
————————————————*वेबसाईट*
www.sanwadmedia.com
==========================
*फेसबुक पेज*
https://www.facebook.com/Snvadmedia
========================
*चॅनेल*
https://www.youtube.com/c/sanvadmedia
=========================
*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क*
*9421234663*