*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचचे सन्माननीय सदस्य लेखक कवी बाबा ठाकूर लिखित अप्रतिम काव्यरचना*
*ब्रॅण्ड व्हॅल्यू ..! चिकटलेली किंमत!!*
साध्यासुध्या जगण्याला तशी
कोणतीच ब्रॅण्डव्हॅल्यू नसते
गर्दीतून वाट काढत जातांना
साध्या माणसाला किंमत नसते..
कष्टाच्या पीठावर रेखा ओढण्यात
काॅमनमॅनचं आयुष्य निघून जाते
दिवस मावळायची वाट पाहता पाहता
गर्दी त्याच्या आजूबाजूची वाढत जाते
स्वतःची वाट गर्दीतून तोच काढतो
कुणावर कधीच अवलंबून राहत नाही
क्षणिक अहंकार!त्याच्यात ही येतो
स्वाभिमान इतका भरलेला !त्याचं त्यालाही कळतं नाही…
गर्दीत स्वतःला चिकटलेली किंमत
तो सारखा चाचपून बघत असतो
स्वतःची किंमत !स्वतःलाच धुंडाळतं
कधीच हरवलं नव्हत ते शोधत बसतो
त्याच्या ब्रॅण्ड व्हॅल्यूत वाढ नाही
चिकटलेल्या किंमतीत घट ही नाही
सामान्य माणसाचं आयुष्य निघून जात
जगण्याच्या गणितात त्याला किंमत नाही…ब्रॅण्ड व्हॅल्यू नाही …..
आला काय अन् गेला काय !शून्यचं
कुणीचं त्याची दखल घेत नाही
त्याचं येणं जाणं!कुणालाही फरक नाही
काॅमन मॅनला मुळीच किंमत नाही.
बाबा ठाकूर
*संवाद मिडिया*
*🤩प्रवेश..🥳प्रवेश…🤩प्रवेश..!*
*ADMISSION OPEN*
🎓🎓🎓🎓🎓🎓🎓
*शनैश्वर शिक्षण संकुल, माडखोल-सावंतवाडी*
*🏫 V P COLLEGE OF PHARMACY, MADKHOL-SAWANTWADI*
🎯शैक्षणिक वर्ष 2023-24 मध्ये
*👉D.PHARM*
*👉B.PHARM*
*👉M.PHARM*
•Pharmaceutical Chemistry
•Pharmaceutical Quality Assurance
•Pharmacology
♦️प्रथम वर्ष अभ्यासक्रमाकरिता प्रवेश घेण्याची सुवर्णसंधी !
*🔖ITI चं दर्जेदार शिक्षण देणार कॉलेज लवकरच सुरू !*
•Electrician
•Wireman
•Human Resources Executive
•Geo- informatics assistant *कोर्स उपलब्ध.*
*✨आमची वैशिष्ट्ये*
🔹निसर्गरम्य माडखोल गावात, वेंगुर्ला-बेळगाव स्टेट हायवे लगत सुसज्ज शैक्षणिक इमारत
🔸अनुभवी व तज्ञ प्राध्यापक वर्ग तसेच अद्ययावत व सुसज्ज प्रयोगशाळा, वर्गखोली व ग्रंथालय
🔹विद्यार्थ्यांकरीता शैक्षणिक कर्ज उपलब्ध
🔸मुला-मुलींसाठी हॉस्टेल सुविधा
🔹माफक शैक्षणिक शुक्ल तसेच शिष्यवृत्ती सुविधा शासन निर्णयानुसार लागू
*_⚜️आमचा पत्ता :_*
_*व्ही पी कॉलेज ऑफ फार्मसी*_ _माडखोल, वेंगुर्ला-बेळगाव स्टेट हायवे लगत ता. सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग_
*🎴प्रवेश प्रक्रिया व अधिक माहितीसाठी संपर्क*
📲9763824245
📲9420196031
*Advt link*
https://sanwadmedia.com/104937/
————————————————*वेबसाईट*
www.sanwadmedia.com
==========================
*फेसबुक पेज*
https://www.facebook.com/Snvadmedia
========================
*चॅनेल*
https://www.youtube.com/c/sanvadmedia
=========================
*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क*
*9421234663*