You are currently viewing एक पाऊल पुढे

एक पाऊल पुढे

*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचचे सन्माननीय सदस्य कवी विनायक जोशी लिखित अप्रतिम काव्यरचना*

 

*एक पाऊल पुढे*

*रक्षाबंधन आज घडे*

 

धीर नाही अधीर झाली

रक्षा बांधायला मामाला

एवढी वर्षे *दूर* राहिले

भाऊ भेटणारे “पृथ्वीला”

 

गेली घेऊन सुरेख राखी

नव्या युगाची *नवलाई*

कसा हंसतो भोळा भाई

राखी बांधायची किती घाई

 

करती दोघे प्रार्थना गणेशा

सोडू नको आमची *गाठ*

होतो आसुसले बहू वर्षाचे

विघ्ने आली सतराशे साठ

 

सोबत नेला तीने वडापाव

किती आवडतो तो त्याला

वास *ओळखला* दुरून

*हवरट* नाचत तो सुटला

 

समय योग्य तो साधून नेला

चवदार *जोशी वडा* पाव

मुक्त व्हाल शापातून चोरीचे

गणेश चतुर्थीला दर्शन घ्याव

 

कथा पुराणी आज *संपली*

भेटीमुळे मामा संगे पृथ्वीच्या

दंत कथेचे *विसर्जन* होईल

ऐतिहासिक भेटीने आजच्या

 

विनायक जोशी🥳 ठाणे

९ ३ २ ४ ३ २ ४ १ ५ ७✍🏻

 

 

*संवाद मिडिया*

 

👩‍👩‍👧‍👦 *मुक्तांगण (Day Care Centre + Classes)*👩‍👩‍👧‍👦

 

*Advt Link👇*

————————————————–

📝 *प्रवेश सुरु!* *प्रवेश सुरु!*📝

 

👩‍👩‍👧‍👦 *मुक्तांगण ( Day Care Centre + Classes)*👩‍👩‍👧‍👦

 

👉 Ju Kg ते आठवी वर्षांपर्यंतच्या मुलांसाठी जेवण 🍛व क्लासची एकत्रित सुविधा 📚👩🏻‍💻

 

(होमवर्क तसेच Grammer इत्यादीचा परिपूर्ण अभ्यासक्रम समाविष्ट)📑

 

👉 TV, Mobile यापासून दूर ठेऊन मुलाच्या सर्वांगीण विकासासाठी अग्रेशीत

 

⏰ *वेळ: सकाळी 10 ते 5:30 पर्यंत*

 

👉 (मिलाग्रीस हायस्कूल मधील मुलांना पिकअप करण्याची सोय आहे)

 

*पत्ता:* बाबा फर्नांडिस F – 122, बांदेकर मेस समोर, मिलाग्रीस हायस्कूल नजिक, सालईवाडा, सावंतवाडी

 

📱 *संपर्क:*

सौ.सरोज राऊळ मो.नं: 8983757132

सौ.सुरेखा बोंद्रे मो. नं: 8975257453

————————————————–

_संवाद मीडिया जगभर घडणाऱ्या घडामोडींचा ताजा व निष्पक्ष वृतांत आपल्यासाठी दिवसभर प्रसारीत करते. साइटवर बातमी प्रसारीत झाल्याबरोबर सूचना मिळवण्यासाठी आमच्या वेबसाइटवर “सूचना (notifications)” ला परवानगी द्या. आम्ही कायम आपल्याला अपडेटेड ठेवू!_

——————————————————-

*वेबसाईट :*

www.sanwadmedia.com

——————————————————-

*फेसबुक पेज :* https://www.facebook.com/snvadmedia

——————————————————-

*इन्स्टाग्राम पेज :*

https://www.instagram.com/sanvadmedia

——————————————————-

*ट्विटर :* https://twitter.com/@mediasanwad

——————————————————

*चॅनेल :* https://www.youtube.com/c/sanvadmedia

——————————————————

📰 *व्हॉट्सऍप* 👇🏻

https://chat.whatsapp.com/BiRiAdzopHTFNHNh3QcKvJ

—————————————————–

*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क : *8356929616*

प्रतिक्रिया व्यक्त करा