You are currently viewing शिवसेना मध्यवर्ती कार्यालय कणकवली येथे आज धर्मवीर श्री.आनंद दिघे साहेब यांची पुण्यतिथी साजरी

शिवसेना मध्यवर्ती कार्यालय कणकवली येथे आज धर्मवीर श्री.आनंद दिघे साहेब यांची पुण्यतिथी साजरी

शिवसेना मध्यवर्ती कार्यालय कणकवली येथे आज धर्मवीर श्री.आनंद दिघे साहेब यांची पुण्यतिथी साजरी

कणकवली

शिवसेना मध्यवर्ती कार्यालय कणकवली येथे आज धर्मवीर श्री.आनंद दिघे साहेब यांची पुण्यतिथी साजरी करण्यात आली.यावेळी महिला जिल्हाप्रमुख श्री.वर्षाताई कुडाळकर, उपजिल्हाप्रमुख श्री महिंद्र सावंत,महिला तालुका प्रमुख कणकवली सौ. प्रिया तेंबकर,कुडाळ तालुका प्रमुख सौ. सिध्दी शिरसाट,शिंदे मॅडम,कणकवली शहर प्रमुख श्री. बाळू पारकर,सुनील पारकर,प्रमोद सांगवीकर आदी शिवसैनिक उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा