You are currently viewing देशप्रेम

देशप्रेम

*विचार मंथन जागतिक सांस्कृतिक कला मंच, वणी जि.- यवतमाळ आयोजित काव्य लेखन स्पर्धेत साहित्य सम्राट किताब प्राप्त काव्यरचना.*

 

*देशप्रेम*

 

 

शीर्षक- सार्थ अभिमान

 

देशप्रेम आम्हां बांधवात

मज सार्थ वाटतो अभिमान

लाभले सौख्य स्वातंत्र्याचे

चला गाऊ गौरवगाण ।१।

 

स्वातंत्र्यासाठी लढले

मातेचे शूरवीर जवान

तिलक भाळी मातीचा

ओवाळून टाकला प्राण ।२।

 

जय जवान जय किसान

भारतदेश आमचा महान

चांद्रयान ३ चे केलेउड्डाण

जय भारत जय विज्ञान ।३।

 

घालून तेल डोळ्यामध्ये

रक्षण केले भारतमातेचे

सर्वस्व अर्पून भूमातेला

सौभाग्य दिले स्वातंत्र्यचे ।४।

 

उंच आभाळी फडके तिरंगा

वाढवी भारत मातेची शान

भारत मातेच्या विरपुत्रांना

माझे शत शत कोटी प्रणाम ।५।

 

कवी-अरुण आहिरे

पैठण, जिल्हा-छ.संभाजीनगर

मो.नं.- ९०९६६६५२०७

 

*संवाद मिडिया*

 

*आतुरता गणपती बाप्पाच्या आगमनाची – ओंकार ट्रेडर्स*

 

*लिंक वर क्लिक करा 👇*

————————————————–

*आतुरता गणपती बाप्पाच्या आगमनाची…*🙏🏻😇

 

*सिंधुदुर्ग जिल्ह्यातील एकमेव☝️ ठिकाण जिथे गणपतीसाठी लागणारे सर्वकाही मिळेल एका छताखाली 😇 तेही अगदी माफक दरात..*

 

🌐 https://sanwadmedia.com/105547

 

🎨 *ओंकार ट्रेडर्स*📿

 

👉 जिल्ह्यातील होलसेलर आणि रिटेलर शॉप

 

👉 गणपतीसाठी लागणारे सर्व प्रकारचे रंग 🎨, ज्वेलरी👑📿, ब्रश🖌️, कॉम्प्रेसर, क्ले टूल्स, इतरही सर्व साहित्य होलसेल दरात मिळतील.😇

 

👉 शाडू माती व प्लास्टर(POP) मिळेल.

 

🎴 *ओंकार ट्रेडर्स*

*माणगाव तिठा, ता. कुडाळ, जि. सिंधुदुर्ग*

 

*प्रो. प्रा. श्रीम. योगिता तामाणेकर*

 

☎️ *संपर्क :* ०२३६२ – २३६२६१

📱 *मो.९४२३३०४७९६,* *७७७४९००५०१,* *९४२१२६१०८९,* *९८३४३४३५४९*

 

————————————————–

_संवाद मीडिया जगभर घडणाऱ्या घडामोडींचा ताजा व निष्पक्ष वृतांत आपल्यासाठी दिवसभर प्रसारीत करते. साइटवर बातमी प्रसारीत झाल्याबरोबर सूचना मिळवण्यासाठी आमच्या वेबसाइटवर “सूचना (notifications)” ला परवानगी द्या. आम्ही कायम आपल्याला अपडेटेड ठेवू!_

——————————————————-

*वेबसाईट :*

www.sanwadmedia.com

——————————————————-

*फेसबुक पेज :* https://www.facebook.com/snvadmedia

——————————————————-

*इन्स्टाग्राम पेज :*

https://www.instagram.com/sanvadmedia

——————————————————-

*ट्विटर :* https://twitter.com/@mediasanwad

——————————————————

*चॅनेल :* https://www.youtube.com/c/sanvadmedia

——————————————————

📰 *व्हॉट्सऍप* 👇🏻

https://chat.whatsapp.com/BiRiAdzopHTFNHNh3QcKvJ

—————————————————–

*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क : *8356929616*

प्रतिक्रिया व्यक्त करा