जि,प,शाळा इन्सुली नंबर ७.मध्ये तृणधान्य आधारीत पाक कला स्पर्धेत सौ गायंत्री गजेंद्र कोठावळे प्रथम
बांदा
जि,प,शाळा इन्सुली नंबर ७.मध्ये झालेल्या तृणधान्य वर आधारीत पाक कला स्पर्धा मध्ये सौ ,गायंत्री गजेंद्र कोठावळे प्रथम क्रमांक मिळवला
पोषण पंधरवडा उपक्रम शासनाने तृणधान्यं आधारीत पाककला यांचे तालुका स्तरावर स्पर्धा आयोजित केल्या आहेत तरी गावातील शाळेमध्ये पाककला स्पर्धा घेऊन प्रथम क्रमांक येणार त्याला तालुका स्तरावर निवड केली जाईल या साठी इन्सुली जि,प,शाळा बिलेवाडी नं७ मध्ये झालेल्या पाककला स्पर्धा मध्ये बाजरीचे थालीपीठ हा प्रदार्थ सौ ,गायंत्री गजेंद्र कोठावळे यांनी केला होता त्यांचा प्रथम क्रमांक देण्यात आला व तालुका पातळीवर निवड करण्यात आली ,दुसरा क्रमांक सौ,राजश्री रामदास कोठावळे(नाचणी केक) तिसरा क्रमांक- सौ ,भारती भरत कोठावळे( तादंळाची चकली) असे क्रमाक देण्यात आले आहेत सर्व उपस्थितनांनी अभिनंदन केले व पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या विषेश म्हणजे रानभाज्या प्रदर्शन हि ठेवण्यात आले होते आणि मुलाना ओळख होण्यासाठी सर्व रानभाज्या हि ग्रामस्थानी या वेळी उपलब्ध करून दिल्या होत्या या स्पर्धे साठी परीक्षक म्हणून जि प शिक्षक श्री,केरकर सर आणि अगंणवाडी सेविका सौ दिपाली नाईक मॅडम यांनीं केले शाळेचे मुख्याध्यापक श्री तुषार आरोसकर सर व शिक्षक सौ ,प्रिती आरोसकर यांनीं सर्वांचे आभार मानले शाळेय कमीटी अध्यंक्ष संतोष सावंत,ग्रामपंचायत सदस्यं सौ,नमिता नाईक,इन्सुली विकास सोसायटी चे माजी चेअरमन व विद्यंमान संचालक हरीचंद्र तारी ,जयराम ठाकुर ,गजेंद्र कोठावळे आणि बरेच ग्रामस्थं उपस्थित होते . आणि भरपूर तृणधान्यं आधारीत प्रदार्थ ची चव सर्वाना चाखायला भेटली
*संवाद मिडिया*
*🎊विशेष सूट…!!🎊विशेष सूट…!!🎊विशेष सूट…!!🎊*🏃♀️🏃♂️
🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳
*खास स्वातंत्र्यदिनानिमित्त तब्बल *💫50% सूट..!!💫*
*_🏢सावंतवाडीचे प्रसिद्ध*
*👗किया फॅशन👘*
*कपड्याचे दालन घेऊन आले आहेत प्रत्येक खरेदीवर तब्बल 💫५० टक्के पर्यतची सूट..!!💫*
*_👼👧🧒लहान मुलांसह महिलांना 👩⚖️ लागणारे फॅन्सी कपडे 👘 २०० पासून अगदी २ हजारापर्यंत🤗_*
*_रेडीमेड ड्रेस 👘, लेगिन्स👖, प्लाझो👖, कुर्ती👘, कॉटन पॅन्ट👖, नाईटी 👘आणि बरेच काही…!!🤗_*
*_त्याचबरोबर नवजात बालकांपासून👶🏻 पंधरा वर्षापर्यंतच्या मुलांचे 👦🏻कपडे उपलब्ध…!!🤗_*
*🎴आमचा पत्ता:-*
*दत्तात्रय निवास-गांधी चौक, सावंतवाडी, शॉप नंबर १५, तारा हॉटेल समोर*
*◾प्रोप्रा:-*
*सौ. निकीता नंदादिप चोडणकर*
*📲संपर्क:-*
*9403920802*
*जाहिरात लिंक*
https://sanwadmedia.com/106270/
———————————————-
*वेबसाईट*
www.sanwadmedia.com
==========================
*फेसबुक पेज*
https://www.facebook.com/Snvadmedia
========================
*चॅनेल*
https://www.youtube.com/c/sanvadmedia
=========================
*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क*
*9421234663*