*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचच्या सन्माननीय सदस्य ज्येष्ठ लेखिका कवयित्री प्रा.सौ.सुमती पवार लिखित अप्रतिम काव्यरचना*
*श्रावणात पावसात….*
झरझर झरझर पावसात श्रावणात
आनंदतात सारे आणि गाणे ही गातात..
माथ्यावरती इरली आणि चिखल पाण्यात
चालतात कित्ती कामे शेतात श्रावणात
इरली दिसती फारच सुंदर रक्षण करतात
छत्री जाते उडून पण हे पाऊस रोखतात..
गुडघाभर त्या चिखलामध्ये भाताची लावणी
इरली घेती डोक्यावर अन् निंदणी खुरपणी
(आपण करतो सण साजरे),करती कष्ट किती
शेतकऱ्याच्या कष्टालापण मोज नसे नि मिती..
मजुरी करती देह झिजवती आम्ही आरामात
मोबदला तो किती अपुरा मिळे पहा हातात
मुले लेकरे आयाबाया पहा चालती वाट
आमच्या येथे असे परंतु सणासुदीचा थाट…
“श्रावणमासी हर्ष मानसी”फक्त पुस्तकात
रोज करती मजुरी तेव्हा अन्न मिळे हातात
कष्टाची ते खाती भाकरी मनी नसे खंत
फरक नाही पडत त्यांना “श्रावण वा वसंत”…
प्रा.सौ.सुमती पवार Uk
(९७६३६०५६४२)
दि : ८ ॲागष्ट २०२३
वेळ : रात्री ८/११
*संवाद मिडिया*
👩👩👧👦 *मुक्तांगण (Day Care Centre + Classes)*👩👩👧👦
*Advt Link👇*
————————————————–
📝 *प्रवेश सुरु!* *प्रवेश सुरु!*📝
👩👩👧👦 *मुक्तांगण ( Day Care Centre + Classes)*👩👩👧👦
👉 Ju Kg ते आठवी वर्षांपर्यंतच्या मुलांसाठी जेवण 🍛व क्लासची एकत्रित सुविधा 📚👩🏻💻
(होमवर्क तसेच Grammer इत्यादीचा परिपूर्ण अभ्यासक्रम समाविष्ट)📑
👉 TV, Mobile यापासून दूर ठेऊन मुलाच्या सर्वांगीण विकासासाठी अग्रेशीत
⏰ *वेळ: सकाळी 10 ते 5:30 पर्यंत*
👉 (मिलाग्रीस हायस्कूल मधील मुलांना पिकअप करण्याची सोय आहे)
*पत्ता:* बाबा फर्नांडिस F – 122, बांदेकर मेस समोर, मिलाग्रीस हायस्कूल नजिक, सालईवाडा, सावंतवाडी
📱 *संपर्क:*
सौ.सरोज राऊळ मो.नं: 8983757132
सौ.सुरेखा बोंद्रे मो. नं: 8975257453
————————————————–
_संवाद मीडिया जगभर घडणाऱ्या घडामोडींचा ताजा व निष्पक्ष वृतांत आपल्यासाठी दिवसभर प्रसारीत करते. साइटवर बातमी प्रसारीत झाल्याबरोबर सूचना मिळवण्यासाठी आमच्या वेबसाइटवर “सूचना (notifications)” ला परवानगी द्या. आम्ही कायम आपल्याला अपडेटेड ठेवू!_
——————————————————-
*वेबसाईट :*
www.sanwadmedia.com
——————————————————-
*फेसबुक पेज :* https://www.facebook.com/snvadmedia
——————————————————-
*इन्स्टाग्राम पेज :*
https://www.instagram.com/sanvadmedia
——————————————————-
*ट्विटर :* https://twitter.com/@mediasanwad
——————————————————
*चॅनेल :* https://www.youtube.com/c/sanvadmedia
——————————————————
📰 *व्हॉट्सऍप* 👇🏻
https://chat.whatsapp.com/BiRiAdzopHTFNHNh3QcKvJ
—————————————————–
*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क : *8356929616*