You are currently viewing रिक्षा व्यावसायिक मंगेश कर्पे यांचे निधन…

रिक्षा व्यावसायिक मंगेश कर्पे यांचे निधन…

रिक्षा व्यावसायिक मंगेश कर्पे यांचे निधन…

आंबोली

येथील रिक्षा व्यावसायिक मंगेश उर्फ हर्षु अर्जुन कर्पे(वय ४८) याना रात्री हृदयविकाराचा झटका येऊन मृत्यू झाला. अचानक मृत्यू झाल्याने शोक व्यक्त होत आहे.हर्षु हे रिक्षा व्यावसायिक होते अत्यंत प्रामाणिक व्यक्ती होते.लोकांबाबत त्यांना जाण होती. शिवसेना (उद्धव ठाकरे)पक्षाचे गटप्रमुख होते. एक चांगले व्यक्ती अचानक जाण्याने परिसरातून हळहळ व्यक्त होत आहे.पच्छात आई,२ मुलगे,पत्नी,भाऊ असा परिवार आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा

five + 4 =