You are currently viewing रूपवंत नागराज

रूपवंत नागराज

*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचचे सन्माननीय सदस्य लेखक कवी प्रा.सत्यवान घाडी लिखित अप्रतिम काव्यरचना*

 

         *वर्ण:-* १०

 

   *रूपवंत नागराज*

*************

 

नागराजा तूची रूपवंता

घे प्रणाम माझा भगवंता।।धृ।।

 

पंचमुखी शिरावरी धारी

तोची तेजोमय मणी भारी

उजळून टाकी आसमंता

घे प्रणाम माझा भगवंता।।धृ।।१।।

 

डोले पुंगीच्या या तालावरी

तुझी काया ती रूपसुंदरी

मोहविते साऱ्या भाग्यवंता

घे प्रणाम माझा भगवंता।।धृ।।२।।

 

महादेवाच्या तू कंठी हार

बनून घेई तूची आधार

पावन झालास तू कृपावंता

घे प्रणाम माझा भगवंता।।धृ।।३।।

 

शेषा अंगावर विराजीत

रूक्मीणी सवे तो भगवंत

त्रिभुवनात तू पुण्यवंता

घे प्रणाम माझा भगवंता।।धृ।।४।।

 

राही मृत्तिकेच्या तू वारुळी

झाले तुझेच तेची राउळी

तूची कृषीचा रक्षणकर्ता

घे प्रणाम माझा भगवंता।।धृ।।५।।

 

**********************************

*रचनाकार:-* प्रा.सत्यवान शांताराम घाडी.

*गाव:-* किंजवडे, घाडीवाडी, देवगड, सिंधुदुर्ग.

*ठाणे:-* दिवा.

 

*संवाद मिडिया*

 

👩‍👩‍👧‍👦 *मुक्तांगण (Day Care Centre + Classes)*👩‍👩‍👧‍👦

 

*Advt Link👇*

————————————————–

📝 *प्रवेश सुरु!* *प्रवेश सुरु!*📝

 

👩‍👩‍👧‍👦 *मुक्तांगण ( Day Care Centre + Classes)*👩‍👩‍👧‍👦

 

👉 Ju Kg ते आठवी वर्षांपर्यंतच्या मुलांसाठी जेवण 🍛व क्लासची एकत्रित सुविधा 📚👩🏻‍💻

 

(होमवर्क तसेच Grammer इत्यादीचा परिपूर्ण अभ्यासक्रम समाविष्ट)📑

 

👉 TV, Mobile यापासून दूर ठेऊन मुलाच्या सर्वांगीण विकासासाठी अग्रेशीत

 

⏰ *वेळ: सकाळी 10 ते 5:30 पर्यंत*

 

👉 (मिलाग्रीस हायस्कूल मधील मुलांना पिकअप करण्याची सोय आहे)

 

*पत्ता:* बाबा फर्नांडिस F – 122, बांदेकर मेस समोर, मिलाग्रीस हायस्कूल नजिक, सालईवाडा, सावंतवाडी

 

📱 *संपर्क:*

सौ.सरोज राऊळ मो.नं: 8983757132

सौ.सुरेखा बोंद्रे मो. नं: 8975257453

————————————————–

_संवाद मीडिया जगभर घडणाऱ्या घडामोडींचा ताजा व निष्पक्ष वृतांत आपल्यासाठी दिवसभर प्रसारीत करते. साइटवर बातमी प्रसारीत झाल्याबरोबर सूचना मिळवण्यासाठी आमच्या वेबसाइटवर “सूचना (notifications)” ला परवानगी द्या. आम्ही कायम आपल्याला अपडेटेड ठेवू!_

——————————————————-

*वेबसाईट :*

www.sanwadmedia.com

——————————————————-

*फेसबुक पेज :* https://www.facebook.com/snvadmedia

——————————————————-

*इन्स्टाग्राम पेज :*

https://www.instagram.com/sanvadmedia

——————————————————-

*ट्विटर :* https://twitter.com/@mediasanwad

——————————————————

*चॅनेल :* https://www.youtube.com/c/sanvadmedia

——————————————————

📰 *व्हॉट्सऍप* 👇🏻

https://chat.whatsapp.com/BiRiAdzopHTFNHNh3QcKvJ

—————————————————–

*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क : *8356929616*

प्रतिक्रिया व्यक्त करा