You are currently viewing खैर झाडाची तोड केल्याप्रकरणी सशर्थ जामिनावर मुक्तता

खैर झाडाची तोड केल्याप्रकरणी सशर्थ जामिनावर मुक्तता

सावंतवाडी:

 

इन्सुली क्षेत्रफळवाडीमधील वनविभागाच्या राखीव जंगलातील खैर झाडाची तोड केल्याप्रकरणी न्यायालयीन कोठडीत असलेल्या लवू एकनाथ गावडे ( रा.वेतये) याची आज २५ हजार रुपयांच्या सशर्थ जामीनावर मुक्तता झाली. आरोपीच्या वतीने ऍड. नीलिमा सावंत / गावडे व ऍड. अभिजित चव्हाण आणि कौस्तुभ गावडे यांनी काम पाहिले.

प्रतिक्रिया व्यक्त करा

two × two =