You are currently viewing पावशी येथे कार व दुचाकीत अपघात, एकाचा मृत्यू, एक गंभीर…

पावशी येथे कार व दुचाकीत अपघात, एकाचा मृत्यू, एक गंभीर…

पावशी येथे कार व दुचाकीत अपघात, एकाचा मृत्यू, एक गंभीर…

कुडाळ

पावशी येथे कार व दुचाकी यांच्यात झालेल्या अपघातात दुचाकीस्वार जागीच ठार झाला. त्याच्यासोबत असलेला अन्य एक गंभीर जखमी झाला आहे. ही घटना आज सकाळी साडेआठच्या सुमारा पावशी ग्रामपंचायत समोरील मिडलकट येथे मुंबई-गोवा महामार्गावर घडली. अरुण घारे (रा. पावशी) असे मृताचे नाव आहे. पावसकर (पुर्ण नाव माहीत नाही), असे जखमीचे नाव आहे. जखमीला प्राथमिक आरोग्य केंद्रात हलविण्यात आले. अपघात झाल्याची माहिती मिळतात त्या ठिकाणी पोलीस व ग्रामस्थांनी धाव घेऊन जखमींना सहकार्य केले.

 

*संवाद मिडिया*

*🎊विशेष सूट…!!🎊विशेष सूट…!!🎊विशेष सूट…!!🎊*🏃‍♀️🏃‍♂️

🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳
*खास स्वातंत्र्यदिनानिमित्त तब्बल *💫50% सूट..!!💫*

*_🏢सावंतवाडीचे प्रसिद्ध*

*👗किया फॅशन👘*

*कपड्याचे दालन घेऊन आले आहेत प्रत्येक खरेदीवर तब्बल 💫५० टक्के पर्यतची सूट..!!💫*

*_👼👧🧒लहान मुलांसह महिलांना 👩‍⚖️ लागणारे फॅन्सी कपडे 👘 २०० पासून अगदी २ हजारापर्यंत🤗_*

*_रेडीमेड ड्रेस 👘, लेगिन्स👖, प्लाझो👖, कुर्ती👘, कॉटन पॅन्ट👖, नाईटी 👘आणि बरेच काही…!!🤗_*

*_त्याचबरोबर नवजात बालकांपासून👶🏻 पंधरा वर्षापर्यंतच्या मुलांचे 👦🏻कपडे उपलब्ध…!!🤗_*

*🎴आमचा पत्ता:-*
*दत्तात्रय निवास-गांधी चौक, सावंतवाडी, शॉप नंबर १५, तारा हॉटेल समोर*

*◾प्रोप्रा:-*
*सौ. निकीता नंदादिप चोडणकर*

*📲संपर्क:-*
*9403920802*

*जाहिरात लिंक*
https://sanwadmedia.com/106270/
———————————————-
*वेबसाईट*
www.sanwadmedia.com
==========================
*फेसबुक पेज*
https://www.facebook.com/Snvadmedia
========================
*चॅनेल*
https://www.youtube.com/c/sanvadmedia
=========================
*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क*
*9421234663*

प्रतिक्रिया व्यक्त करा