You are currently viewing इन्सुली मधील गजेंद्र कोठावळे याला उत्कृष्ट कलाकार पुरस्कार प्रदान

इन्सुली मधील गजेंद्र कोठावळे याला उत्कृष्ट कलाकार पुरस्कार प्रदान

इन्सुली मधील गजेंद्र कोठावळे याला उत्कृष्ट कलाकार पुरस्कार प्रदान

बेळगाव कर्नाटक मध्ये सुरु झालेला मराठी दडपण चित्रपट ला सर्वोत्कृष्ट चित्रपट असा पुरस्कार झाला जाहिर त्यात भूमीका केलेला इन्सुली मधील गजेंद्र कोठावळे याला उत्कृष्ट कलाकार हा पुरस्कार भेटला आहे
दि5/8/2023 रोजी सुरू झालेला बेळगाव मध्ये दडपण चित्रपट काहि दिवसात लोकांनी भरपूर प्रतीसाद दिला व उत्तर कर्नाटका फिल्म चेंबर ऑफ काॅर्मस दे लक्ष वेधलं आणि उत्तर कर्नाटक चित्रपट वाजीण्यं विभाग ने दडपण हा प्रथम मराठी सर्वोउत्कृष्ट चित्रपट असा पुरस्कार दिला गेला त्यात मद्यंपी भुमीका करणारे सिधुदुर्ग सावतंवाडी इन्सुली बिलेवाडी मधील गजेंद्र कोठावळे हे उत्कृष्ट कलाकार आणि त्यांना उत्तर कर्नाटक चित्रपट चे चेयरमन डाॅ,शंकर सुगाटे यांच्या हस्ते हा पुरस्कार बेळगाव मध्ये देण्यात आला

*संवाद मिडिया*

*प्रवेश सुरू..प्रवेश सुरू.. 2023 – 2024*🏃‍♂️🏃‍♀️

*पॅरामेडिकल क्षेत्रामध्ये प्रवेशाची सुवर्णसंधी…*

*डॉ. आठवले कॅम्पस*

🩸 *D.M.F Paramedical Institute-DEVGAD*🩸

*_कॅम्पस कौन्सिल ऑफ पॅरामेडिकल सायन्स ऑफ इंडियाच्या सहकार्याने खालील कोर्सेस उपलब्ध_*

*_♻️कोणत्याही शाखेच्या बारावी पास विद्यार्थ्यांसाठी_*♻️
🔹 डिप्लोमा इन मेडिकल लॅबोरेटरी टेक्निशियन
🔹डिप्लोमा इन मेडिकल रेडिओलॉजी टेक्निशियन
🔹डिप्लोमा इन ऑपरेशन थिएटर टेक्निशियन
🔹डिप्लोमा इन डायलिसिस टेक्निशियन
🔹डिप्लोमा इन ऑप्टोमेट्री

*♻️दहावी पास विद्यार्थ्यांसाठी♻️*
🔸सर्टिफिकेट इन मेडिकल लॅबोरेटरी टेक्निशियन
🔸सर्टिफिकेट इन मेडिकल रेडिओलॉजी टेक्निशियन
🔸सर्टिफिकेट इन ऑपरेशन थिएटर टेक्निशियन
🔸सर्टिफिकेट इन डायलिसिस टेक्निशियन
🔸सर्टिफिकेट इन ऑप्टोमट्री

*✅कोर्सचा कालावधी १ वर्ष* 1️⃣

*🔰आवश्यक कागदपत्रे 🔰*
💠लिव्हिंग सर्टिफिकेट
💠 दहावी व बारावी पास माार्कलिस्ट
💠दोन आयकार्ड साईज फोटो
💠आधार कार्ड झेरॉक्स

*🏬सुसज्य अत्याधुनिक लायब्ररी*
*🔬आधुनिक डायरेक्ट डिजिटल एक्स-रे प्रणाली*
*🕴️उच्चशिक्षित प्रशिक्षक*
*📚डिजिटल लायब्ररी*

*💸’हप्त्याने फी भरण्याची सोय*

*संपर्क*👇
*देवगड मेडिकल फाउंडेशन*
*📲 7382821000*
*📲 7382822000*

*⏰सकाळी 9 ते 12 वा. | दुपारी 3 ते 6 वा*

*जाहिरात लिंक*
https://sanwadmedia.com/105854/
———————————————-*वेबसाईट*
www.sanwadmedia.com
==========================
*फेसबुक पेज*
https://www.facebook.com/Snvadmedia
========================
*चॅनेल*
https://www.youtube.com/c/sanvadmedia
=========================
*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क*
*9421234663*

 

प्रतिक्रिया व्यक्त करा