You are currently viewing संकल्प सेवा संघाच्या वतीने गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार

संकल्प सेवा संघाच्या वतीने गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार

ओटवणे प्रतिनिधी

ओटवणे मांडवफातरवाडी येथील संकल्प सेवासंघाच्या पारितोषिक वितरण सोहळ्यात मांडवफातरवाडीतील गुणवंत विद्यार्थ्यांचा मान्यवरांच्याहस्ते सन्मान करण्यात आला.
यावेळी ग्रामपंचायत सदस्य महेश परब, अस्मिता भगत. शाळा व्यवस्थापन अध्यक्षा वर्षा पनासे, उपाध्यक्षा महिमा वारंग, दाजी सावंत, कांचन भगत,शिक्षक श्रीम तुळसकर, श्री परब, श्री होडावडेकर, श्रीम गावकर, संकल्प सेवा संघ पदाधिकारी शंकर म्हापसेकर, शंकर वर्णेकर, प्रकाश पनासे, समीर गोडकर, लक्ष्मण वर्णेकर, प्रसाद पनासे, भिमसेन नाईक, मिलिंद म्हापसेकर, महेंद्र वारंग, उदय सावंत, रामचंद्र पनासे आदी ग्रामस्थ उपस्थित होते.
यावेळी १० वी व १२ वीतील गुणवंत विद्यार्थी श्रुती पनासे, पूनम सावंत, स्नेहा वारंग, सहदेव गावडे, सतीशा वर्णेकर, संजना नाईक, रेश्मा नाईक, जागृती बिले यांच्यासह प्राथमिक शाळेतील ३४ गुणवंत विद्यार्थ्यांना गौरविण्यात आले.
यावेळी शंकर म्हापसेकर आणि प्रकाश पनासे यांनी विद्यार्थांना आणि अंगणवाडीतील मुलांना शैक्षणिक साहित्याचे वितरण केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन प्रज्वल पनासे याने तर आभार विष्णु सावंत यांनी मानले.

*संवाद मिडिया*

*🎊विशेष सूट…!!🎊विशेष सूट…!!🎊विशेष सूट…!!🎊*🏃‍♀️🏃‍♂️

🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳
*खास स्वातंत्र्यदिनानिमित्त तब्बल *💫50% सूट..!!💫*

*_🏢सावंतवाडीचे प्रसिद्ध*

*👗किया फॅशन👘*

*कपड्याचे दालन घेऊन आले आहेत प्रत्येक खरेदीवर तब्बल 💫५० टक्के पर्यतची सूट..!!💫*

*_👼👧🧒लहान मुलांसह महिलांना 👩‍⚖️ लागणारे फॅन्सी कपडे 👘 २०० पासून अगदी २ हजारापर्यंत🤗_*

*_रेडीमेड ड्रेस 👘, लेगिन्स👖, प्लाझो👖, कुर्ती👘, कॉटन पॅन्ट👖, नाईटी 👘आणि बरेच काही…!!🤗_*

*_त्याचबरोबर नवजात बालकांपासून👶🏻 पंधरा वर्षापर्यंतच्या मुलांचे 👦🏻कपडे उपलब्ध…!!🤗_*

*🎴आमचा पत्ता:-*
*दत्तात्रय निवास-गांधी चौक, सावंतवाडी, शॉप नंबर १५, तारा हॉटेल समोर*

*◾प्रोप्रा:-*
*सौ. निकीता नंदादिप चोडणकर*

*📲संपर्क:-*
*9403920802*

*जाहिरात लिंक*
https://sanwadmedia.com/106270/
———————————————-
*वेबसाईट*
www.sanwadmedia.com
==========================
*फेसबुक पेज*
https://www.facebook.com/Snvadmedia
========================
*चॅनेल*
https://www.youtube.com/c/sanvadmedia
=========================
*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क*
*9421234663*

 

प्रतिक्रिया व्यक्त करा