You are currently viewing कोलगाव येथे कारच्या धडकेत वृध्द महिला जखमी

कोलगाव येथे कारच्या धडकेत वृध्द महिला जखमी

सावंतवाडी

कार चालकाने दिलेल्या धडकेत पादचारी वृद्ध महिला गंभीर जखमी झाली. ही घटना आज दुपारी कोलगाव आयटीआय परिसरात घडली. सत्यभामा कळंगुटकर (वय ८०) असे या महिलेचे नाव आहे. तिला अधिक उपचारासाठी उपजिल्हा रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे.यासाठी रूपाली मुद्राळे, रवी जाधव आदींनी सहकार्य केले.अपघात घडल्यानंतर कार चालकाने गोव्याच्या दिशेने पलायन केले. हा प्रकार सीसीटीव्हीत कैद झाल्याचे प्रत्यक्षदर्शीचे म्हणणे आहे. अपघात करून फरार झालेल्या चालकाचा शोध घ्यावा ,अशी मागणी माजी नगरसेवक राजू मसुरकर यांनी केली आहे.

 

*संवाद मिडिया*

*🤩प्रवेश..🥳प्रवेश…🤩प्रवेश..!*

*ADMISSION OPEN*

🎓🎓🎓🎓🎓🎓🎓
*शनैश्वर शिक्षण संकुल, माडखोल-सावंतवाडी*

*🏫 V P COLLEGE OF PHARMACY, MADKHOL-SAWANTWADI*

🎯शैक्षणिक वर्ष 2023-24 मध्ये

*👉D.PHARM*
*👉B.PHARM*
*👉M.PHARM*
•Pharmaceutical Chemistry
•Pharmaceutical Quality Assurance
•Pharmacology

♦️प्रथम वर्ष अभ्यासक्रमाकरिता प्रवेश घेण्याची सुवर्णसंधी !

*🔖ITI चं दर्जेदार शिक्षण देणार कॉलेज लवकरच सुरू !*
•Electrician
•Wireman
•Human Resources Executive
•Geo- informatics assistant *कोर्स उपलब्ध.*

*✨आमची वैशिष्ट्ये*
🔹निसर्गरम्य माडखोल गावात, वेंगुर्ला-बेळगाव स्टेट हायवे लगत सुसज्ज शैक्षणिक इमारत
🔸अनुभवी व तज्ञ प्राध्यापक वर्ग तसेच अद्ययावत व सुसज्ज प्रयोगशाळा, वर्गखोली व ग्रंथालय
🔹विद्यार्थ्यांकरीता शैक्षणिक कर्ज उपलब्ध
🔸मुला-मुलींसाठी हॉस्टेल सुविधा
🔹माफक शैक्षणिक शुक्ल तसेच शिष्यवृत्ती सुविधा शासन निर्णयानुसार लागू

*_⚜️आमचा पत्ता :_*
_*व्ही पी कॉलेज ऑफ फार्मसी*_ _माडखोल, वेंगुर्ला-बेळगाव स्टेट हायवे लगत ता. सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग_

*🎴प्रवेश प्रक्रिया व अधिक माहितीसाठी संपर्क*
📲9763824245
📲9420196031

*Advt link*
https://sanwadmedia.com/104937/
————————————————*वेबसाईट*
www.sanwadmedia.com
==========================
*फेसबुक पेज*
https://www.facebook.com/Snvadmedia
========================
*चॅनेल*
https://www.youtube.com/c/sanvadmedia
=========================
*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क*
*9421234663*

प्रतिक्रिया व्यक्त करा