You are currently viewing आडाळी ग्रामस्थांच्या लाँग मार्चला भाजपचा पाठींबा

आडाळी ग्रामस्थांच्या लाँग मार्चला भाजपचा पाठींबा

आडाळी ग्रामस्थांच्या लाँग मार्चला भाजपचा पाठींबा

सावंतवाडी

सिंधुदुर्ग जिल्ह्याचा विकास करू शकणारा सीवर्ड प्रकल्प आम्ही आणला होता, मात्र आता सत्तेत असणारे आणि त्यावेळी शिवसेनेत असणाऱ्यांनीच या प्रकल्पाला विरोध केला. त्यामुळे सीवर्ड प्रकल्प होऊ शकला नाही. आता हेच नेते आडाळी एमआयडीसीला विरोध करत आहेत. आम्ही आडाळी एमआयडीसीसाठी गेली दहा वर्ष प्रयत्न करत आहोत, मात्र सावतवाडीच्या स्थानिक नेतृत्वाने उद्योग मंत्री उदय सामंत यांना पत्र दिल्यामुळे एमआयडीसी प्रकल्प रखडला त्यातील भूखंडाचे वाटप अद्याप पर्यंत झालेले नाही. त्यामुळे 20 ऑगस्ट रोजी आडळी ग्रामस्थ काढत असलेल्या आडाळी ते बांदा लाँग मार्चला भाजप पक्षाचा पूर्ण पाठींबा आहे. असे भाजपचे माजी आमदार राजन तेली यांनी सावंतवाडी पत्रकार परिषदेत आज जाहीर केले.
आडाळी एमआयडीसीतील प्लॉट कोणाला वितरित करू नका त्या ठिकाणी मोठा उद्योजक येणार आहे असे पत्र आमदार दीपक केसरकर यांनी उद्योगमंत्र्याकडे दिल्यानेच तेथे कोणीही उद्योजक आले नाहीत. असा आरोप हि आज राजन तेली यांनी यावेळी केला. या प्रकल्पाबाबत आमचे प्रयत्न येथे तोकडे पडले. त्यामुळे शासनाच्या विरोधात नाही परंतू शासनाचे लक्ष वेधण्यासाठी जे सरपंच पुढे आले त्यांच्या 20 मार्चला निघणाऱ्या लॉंग मार्चला भाजपा म्हणून आम्ही सहभागी होणार आहोत. आडाळी एमआयडीसी मध्ये उद्योग येईपर्यंत आमचा पाठिबा आडाळी ग्रामस्थांना कायम असेल असे तेली यांनी सांगितले. यावेळी त्याच्यासोबत महेश सारंग, रवी मडगावकर, माजी नगराध्यक्ष संजू परब उपस्थित होते

 

*संवाद मिडिया*
🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳

*उत्सव स्वातंत्र्याचा धमाका म्युझिक कॉर्नरचा*
*ऑफर..ऑफर..ऑफर…*🏃‍♀️🏃‍♀️

*🎼🎼म्युझिक कॉर्नर 🎼🎼*
*इलेक्ट्रॉनिक्स व मोबाईल शॉपी*

*जोडी ऑफर*👇

*🖥️32″ टीव्ही आणि वॉशिंग मशीन खरेदी करा*
*फक्त 17990/- मध्ये*💸

*🖥️32″ टीव्ही आणि हायर कंपनीचा फ्रिज खरेदी करा*
*फक्त 20990/- मध्ये*

*आणि मोफत मिळवा पैठणी साडी*🏃‍♀️🏃‍♀️

*_कोणतेही होम अप्लायन्स खरेदी करा_*
https://sanwadmedia.com/106001/

*🔹मिक्सर ग्राइंडर, 🔹एअर कुलर, 🔹ट्रॉली बॅग,🔹 इंडक्शन, 🔹गॅस स्टोव्ह, 🔹मायक्रोवेव्ह, 🔹ओटीजी इत्यादी*

*आणि मोफत मिळवा पैठणी साडी*🏃‍♀️🏃‍♀️

*🇮🇳🇮🇳 आझादी ऑफर 🇮🇳🇮🇳*
*_आता शेवटचा अनुभव घ्या_*👇

*🏠घरी बसून 4 K Led वर_*

*👉just Rs. 96*
*43″ tv / day for 8 months*

*👉just Rs. 135*
*50″ tv / day for 8 months*

*👉just Rs. 155*
*55″tv/day for 8 months*

*आणि मोफत मिळवा पैठणी साडी*🏃‍♀️🏃‍♀️

*सोबत बजाज कार्ड फ्री, इन्स्टॉलेशन फ्री, डिलिव्हरी फ्री (१० किमी.), होम सर्विस, सर्विस सेंटर अवेलेबल*

*SPECIAL OFFER!*
*बाईपण भारी देवा*
*पैठणी फ्री फ्री फ्री*
*(नियम व अटी लागू)*

*आता ऑनलाईन पेक्षा स्वस्त*🏃‍♂️🏃‍♀️
*📱जुना मोबाईल देऊन नवीन मोबाईलची सोय*

*_📲फक्त १०१/- रु. भरा आणि तुमच्या पसंतीचा स्मार्टफोन खरेदी करा_*
*SAMSUNG*
*Finance +*

*APPLE, SAMSUNG, VIVO, 1 ONE PLUS, MI, realme, oppo, POCO, NOKIA*

*_स्मार्टफोन खरेदीवर आकर्षक भेटवस्तू_*🎁🎁

*CASHBACK UP TO 3500/*

*BAJAJ FINSERV*
*0️⃣0% डाऊन पेमेंट इंटरेस्ट रेट प्रोसेस फ्री*

*🇮🇳FREEDOM SALE*🇮🇳
*मोबाईल असेसरीस वर 60% ऑफ*

*BT SPEAKER, POWER BANK, SMART WATCH, EARBUDS, HEADPHONES, NECKBAND*

*(boot, realme, ONEPLUS, noise, boat, FIREBOLTT SAMSUNG)*

*पत्ता- दुर्वांकुर निवास, विठ्ठल मंदिर समोर, सावंतवाडी*

*📲मोबा. 9579273091, 8799978651*

*जाहिरात लिंक*
https://sanwadmedia.com/106001/
———————————————-*वेबसाईट*
www.sanwadmedia.com
==========================
*फेसबुक पेज*
https://www.facebook.com/Snvadmedia
========================
*चॅनेल*
https://www.youtube.com/c/sanvadmedia
=========================
*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क*
*9421234663*

प्रतिक्रिया व्यक्त करा