You are currently viewing निसर्गरम्य गोमंत

निसर्गरम्य गोमंत

*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचच्या सन्माननीय सदस्य ज्येष्ठ लेखिका कवयित्री अरुणा दुद्दलवार लिखित अप्रतिम काव्यरचना*

 

*निसर्गरम्य गोमंत*

 

दुरूनच दिसे कसा लालमातीचा धुरळा

झाडांच्या अंगोपांगी जसा पंचमी सोहळा।।

दोहोबाजूंनी डोलती भातशेते हिरवीगार

स्वागतास सज्ज उभे काजू नारळ पोफळ।।

आंब्या फणसाच्या गर्द सावलीत

घ्यावा थोडासा विसावा, वाटे जीवाला निवांत।।

ऐका हळू कानी येते दर्याचीही हाळी

डोळे भरून बघावी निळ्या लाटांची निळाई।।

शुभ्र मऊ रेतीवर लाटा येती फेसाळत

शंखशिंपले रुपेरी काठावर बरसात।।

किती दूरवर पाहू अंत नाही सागराला

दिसे टेकलेले पाणी वर निळ्या आभाळाला।।

शांत साधे कष्टकरी इथे करती

मेहनत

समाधान जीवनात सारे नांदवती शिस्त।।

अशा सुरम्य गोमंताला एकवार तरी जावे

शांतादुर्गा मंगेशाचे शिरी आशीर्वाद घ्यावे….।।

 

अरुणा दुद्दलवार✍️

 

*संवाद मिडिया*

 

*हिरो अमृत महोत्सव ऑफर*

 

*सविस्तर वाचा👇*

————————————————–

🇮🇳 *हिरो अमृत महोत्सव ऑफर* 🇮🇳

 

👉ऑफर कालावधी 14 ऑगस्ट ते 17 ऑगस्ट

 

👉 कॅश डिस्काउंट रू. 2999/-💶

 

👉 सर्व स्कुटर साठी कमीतकमी डाऊनपेमेंट रु. 3333/-💴

 

👉 एक्सचेंज बोनस सुद्धा😇

 

👉 Hero All New 110 cc Pleasure+ X – Tec

 

👉 Hero Xoom

 

👉 Hero Destini 125 X – Tec

 

👉 आजच बुक करा…📝

 

👉 अटी लागू

 

🎴 *मुलराज त्रिकमदास, कुडाळ*

📱 9289922336 /

7666212339

————————————————–

_संवाद मीडिया जगभर घडणाऱ्या घडामोडींचा ताजा व निष्पक्ष वृतांत आपल्यासाठी दिवसभर प्रसारीत करते. साइटवर बातमी प्रसारीत झाल्याबरोबर सूचना मिळवण्यासाठी आमच्या वेबसाइटवर “सूचना (notifications)” ला परवानगी द्या. आम्ही कायम आपल्याला अपडेटेड ठेवू!_

——————————————————-

*वेबसाईट :*

www.sanwadmedia.com

——————————————————-

*फेसबुक पेज :* https://www.facebook.com/snvadmedia

——————————————————-

*इन्स्टाग्राम पेज :*

https://www.instagram.com/sanvadmedia

——————————————————-

*ट्विटर :* https://twitter.com/@mediasanwad

——————————————————

*चॅनेल :* https://www.youtube.com/c/sanvadmedia

——————————————————

📰 *व्हॉट्सऍप* 👇🏻

https://chat.whatsapp.com/BiRiAdzopHTFNHNh3QcKvJ

—————————————————–

*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क : *8356929616*

 

 

प्रतिक्रिया व्यक्त करा