You are currently viewing तरंदळे ग्रामपंचायत येथे दिव्यांग बांधवांसाठी स्वयंरोजगारासाठी उद्योजक प्रशिक्षण शिबिर संपन्न.

तरंदळे ग्रामपंचायत येथे दिव्यांग बांधवांसाठी स्वयंरोजगारासाठी उद्योजक प्रशिक्षण शिबिर संपन्न.

तरंदळे ग्रामपंचायत येथे दिव्यांग बांधवांसाठी स्वयंरोजगारासाठी उद्योजक प्रशिक्षण शिबिर संपन्न.

कणकवली

तरंदळे गावातील दीव्यांग बांधवांना स्वयंरोजगार करता यावा म्हणून तरंदळे ग्रामपंचायत च्या वतीने आज गुरुवार दिनांक 17 ऑगस्ट 2023 रोजी सकाळी 10 वाजता दिव्यांग बांधवांसाठी प्रशिक्षण शिबिराला सुरुवात करण्यात आली.यावेळी गावातील बहुसंख्य दिव्यांग बांधव उपस्थित होते.सावली जनसेवा शिक्षण संस्था वरवडे यांचे तन्य प्रशिक्षक कलमठ मधील तांबे मॅडम तसेच रत्नागिरीचे कांबळे सर प्रशिक्षक म्हणून लाभले त्यांचे स्वागत ग्रामपंचायत वतीने करण्यात आले.ह्यावेळी अपंग बांधवांचे सुध्दा स्वागत करण्यात आले.सरपंच श्री .सुशिल कदम यांनी आपले मनोगत व्यक्त करताना प्रशिक्षणाच्या उद्देश व महत्व बाबद विषद केले.जिद्द,चिकाटी,मेहनत,आत्मविश्वास असेल तर आपल्याला यशापासून कोणीही अडवू शकत नाही.यशस्वी उद्योजक बनू शकतो.आजच्या प्रशिक्षण शिबिराचा उद्देश हाच आहे की आपण सर्वजण स्वतःच्या पायावर उभे राहून एक उद्योजक निर्माण होवून गावातील बेरोजगार यांना रोजगार मिळवून देवू शकतो.

तरंदळे ग्रामपंचायत वतीने घेण्यात आलेल्या शिबिरामध्ये सावली जनसेवा शिक्षण संस्था वरवडे यांनी उत्तम प्रकारे प्रशिक्षण दिले.व्यावसायिक प्रशिक्षणामध्ये केक बनविणे व सेंट बनविणे च व्यावसायिक प्रशिक्षण देण्यात आले.जे दिव्यांग बांधव प्रशिक्षणासाठी आले होते त्यांना सावली जनसेवा शिक्षण संस्था यांच्यावतीने प्रमाणपत्र मिळणार आहे.
दिव्यांग बांधवांसाठी चहा, नाष्टा व जेवणाची उत्तम व्यवस्था ग्रामपंचायत वतीने करण्यात आली होती.
प्रशिक्षण 10 ते 5 वाजेपर्यंत घेण्यात आले प्रशिक्षण संपल्या नंतर दिव्यांग बांधवांनी आपला अभिप्राय व्यक्त करताना बोलले की ग्रामपंचायत ने पहिल्यांदा आमचा विचार करून चांगल्या प्रकारचं प्रशिक्षण दिले.हेच्याही पुढे असेच चांगल्या प्रकारचं प्रशिक्षण ग्रामपंचायत वतीने घेण्यात यावीत असे सुचविले.
ह्यावेळी सरपंच श्री. सुशिल कदम यांनी सर्वांचे आभार मानले.ह्यावेळी ग्रामसेवक रेश्मा पालकर,ग्रामपंचायत सदस्य श्री.सुनिल दत्त जाधव,माजी सरपंच श्री.सुधीर सावंत ,ग्रामपंचायत कर्मचारी अभय सावंत,वनिता कदम,शामु गावकर,पप्पू पुजारे,प्रसाद देसाई,प्रशिक्षक.तांबे मॅडम,कांबळे सर व दिव्यांग बांधव उपस्थित होते.

*संवाद मिडिया*

*🤩प्रवेश..🥳प्रवेश…🤩प्रवेश..!*

*ADMISSION OPEN*

🎓🎓🎓🎓🎓🎓🎓
*शनैश्वर शिक्षण संकुल, माडखोल-सावंतवाडी*

*🏫 V P COLLEGE OF PHARMACY, MADKHOL-SAWANTWADI*

🎯शैक्षणिक वर्ष 2023-24 मध्ये

*👉D.PHARM*
*👉B.PHARM*
*👉M.PHARM*
•Pharmaceutical Chemistry
•Pharmaceutical Quality Assurance
•Pharmacology

♦️प्रथम वर्ष अभ्यासक्रमाकरिता प्रवेश घेण्याची सुवर्णसंधी !

*🔖ITI चं दर्जेदार शिक्षण देणार कॉलेज लवकरच सुरू !*
•Electrician
•Wireman
•Human Resources Executive
•Geo- informatics assistant *कोर्स उपलब्ध.*

*✨आमची वैशिष्ट्ये*
🔹निसर्गरम्य माडखोल गावात, वेंगुर्ला-बेळगाव स्टेट हायवे लगत सुसज्ज शैक्षणिक इमारत
🔸अनुभवी व तज्ञ प्राध्यापक वर्ग तसेच अद्ययावत व सुसज्ज प्रयोगशाळा, वर्गखोली व ग्रंथालय
🔹विद्यार्थ्यांकरीता शैक्षणिक कर्ज उपलब्ध
🔸मुला-मुलींसाठी हॉस्टेल सुविधा
🔹माफक शैक्षणिक शुक्ल तसेच शिष्यवृत्ती सुविधा शासन निर्णयानुसार लागू

*_⚜️आमचा पत्ता :_*
_*व्ही पी कॉलेज ऑफ फार्मसी*_ _माडखोल, वेंगुर्ला-बेळगाव स्टेट हायवे लगत ता. सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग_

*🎴प्रवेश प्रक्रिया व अधिक माहितीसाठी संपर्क*
📲9763824245
📲9420196031

*Advt link*
https://sanwadmedia.com/104937/
————————————————

*वेबसाईट*
www.sanwadmedia.com
==========================
*फेसबुक पेज*
https://www.facebook.com/Snvadmedia
========================
*चॅनेल*
https://www.youtube.com/c/sanvadmedia
=========================
*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क*
*9421234663*

 

प्रतिक्रिया व्यक्त करा