You are currently viewing कुणकवळे गावातील विकासकामांची आ. वैभव नाईक यांच्या उपस्थितीत भूमिपूजने

कुणकवळे गावातील विकासकामांची आ. वैभव नाईक यांच्या उपस्थितीत भूमिपूजने

*कुणकवळे गावातील विकासकामांची आ. वैभव नाईक यांच्या उपस्थितीत भूमिपूजने*

*कुणकवळे दुर्गादेवी मंदिर परिसर सुशोभीकरण व रस्त्याच्या कामासाठी १५ लाख रु. मंजूर*

कुडाळ मालवणचे आमदार वैभव नाईक यांनी कुणकवळे दुर्गादेवी मंदिर परिसर सुशोभीकरण करणे याकामासाठी १० लाख रु व कुणकवळे दुर्गादेवी मंदिर जाणारा रस्ता खडीकरण डांबरीकरण करणे या कामासाठी ५ लाख रु. चा निधी मंजूर केला आहे. आज या कामांची भूमिपूजने आ. वैभव नाईक यांच्या उपस्थितीत करण्यात आली. याबद्दल ग्रामस्थांनी त्यांचे आभार मानले.कुणकवळे गावातील उर्वरित विकास कामांसाठी निधी मंजूर करण्याची ग्वाही आमदार वैभव नाईक यांनी यावेळी दिली.

याप्रसंगी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे मालवण तालुकाप्रमुख हरी खोबरेकर,उपतालुका प्रमुख बाळ महाभोज, कृष्णा पाटकर, हरी घाडीगावकर, शाखाप्रमुख विकास दळवी,उपसरपंच सुरेश राणे, देवयानी मसुरकर,
चंद्रकांत पोळ, बाळा मसुरकर,आनंद वराडकर, प्रकाश पवार,श्रेया दळवी, राजू नाईक, सुरेंद्र गावडे, प्रकाश पोळ, प्रमोद राणे,रवींद्र सावंत, दिगंबर सावंत, मधुकर कुणकवळेकर,मोहन चुडनाईक, भास्कर पवार,सुनील नाईक,भाई सावंत, देवदास कदम आदीसह शिवसैनिक उपस्थित होते.

*संवाद मिडिया*
🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳

*उत्सव स्वातंत्र्याचा धमाका म्युझिक कॉर्नरचा*
*ऑफर..ऑफर..ऑफर…*🏃‍♀️🏃‍♀️

*🎼🎼म्युझिक कॉर्नर 🎼🎼*
*इलेक्ट्रॉनिक्स व मोबाईल शॉपी*

*जोडी ऑफर*👇

*🖥️32″ टीव्ही आणि वॉशिंग मशीन खरेदी करा*
*फक्त 17990/- मध्ये*💸

*🖥️32″ टीव्ही आणि हायर कंपनीचा फ्रिज खरेदी करा*
*फक्त 20990/- मध्ये*

*आणि मोफत मिळवा पैठणी साडी*🏃‍♀️🏃‍♀️

*_कोणतेही होम अप्लायन्स खरेदी करा_*
https://sanwadmedia.com/106001/

*🔹मिक्सर ग्राइंडर, 🔹एअर कुलर, 🔹ट्रॉली बॅग,🔹 इंडक्शन, 🔹गॅस स्टोव्ह, 🔹मायक्रोवेव्ह, 🔹ओटीजी इत्यादी*

*आणि मोफत मिळवा पैठणी साडी*🏃‍♀️🏃‍♀️

*🇮🇳🇮🇳 आझादी ऑफर 🇮🇳🇮🇳*
*_आता शेवटचा अनुभव घ्या_*👇

*🏠घरी बसून 4 K Led वर_*

*👉just Rs. 96*
*43″ tv / day for 8 months*

*👉just Rs. 135*
*50″ tv / day for 8 months*

*👉just Rs. 155*
*55″tv/day for 8 months*

*आणि मोफत मिळवा पैठणी साडी*🏃‍♀️🏃‍♀️

*सोबत बजाज कार्ड फ्री, इन्स्टॉलेशन फ्री, डिलिव्हरी फ्री (१० किमी.), होम सर्विस, सर्विस सेंटर अवेलेबल*

*SPECIAL OFFER!*
*बाईपण भारी देवा*
*पैठणी फ्री फ्री फ्री*
*(नियम व अटी लागू)*

*आता ऑनलाईन पेक्षा स्वस्त*🏃‍♂️🏃‍♀️
*📱जुना मोबाईल देऊन नवीन मोबाईलची सोय*

*_📲फक्त १०१/- रु. भरा आणि तुमच्या पसंतीचा स्मार्टफोन खरेदी करा_*
*SAMSUNG*
*Finance +*

*APPLE, SAMSUNG, VIVO, 1 ONE PLUS, MI, realme, oppo, POCO, NOKIA*

*_स्मार्टफोन खरेदीवर आकर्षक भेटवस्तू_*🎁🎁

*CASHBACK UP TO 3500/*

*BAJAJ FINSERV*
*0️⃣0% डाऊन पेमेंट इंटरेस्ट रेट प्रोसेस फ्री*

*🇮🇳FREEDOM SALE*🇮🇳
*मोबाईल असेसरीस वर 60% ऑफ*

*BT SPEAKER, POWER BANK, SMART WATCH, EARBUDS, HEADPHONES, NECKBAND*

*(boot, realme, ONEPLUS, noise, boat, FIREBOLTT SAMSUNG)*

*पत्ता- दुर्वांकुर निवास, विठ्ठल मंदिर समोर, सावंतवाडी*

*📲मोबा. 9579273091, 8799978651*

*जाहिरात लिंक*
https://sanwadmedia.com/106001/
———————————————-*वेबसाईट*
www.sanwadmedia.com
==========================
*फेसबुक पेज*
https://www.facebook.com/Snvadmedia
========================
*चॅनेल*
https://www.youtube.com/c/sanvadmedia
=========================
*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क*
*9421234663*

 

प्रतिक्रिया व्यक्त करा