पत्रकार हल्ला प्रकरणी जिल्हा प्रशासनाला निवेदन
जिल्हा पत्रकार संघ, मुख्यालय पत्रकार समितीने वेधले लक्ष
ओरोस
जळगाव येथील पत्रकार हल्ल्याप्रकरणी सिंधुदुर्ग जिल्हा पत्रकार संघ व मुख्यालय पत्रकार संघ सिंधुदुर्गनगरी यांच्या वतीने आज निवासी उपजिल्हाधिकारी मच्छिंद्र सुकटे, अप्पर पोलीस अधीक्षक नितीन बगाटे यांना निवेदन सादर करत निषेध व्यक्त करण्यात आला. यावेळी पत्रकार संरक्षण कायद्याची कठोर अंमलबजावणी करण्याची मागणी करण्यात आली.
या हल्ला प्रकरणी आज राज्यभर पत्रकारांच्या वतीने आंदोलने, निदर्शने करण्यात आली. याच पार्श्वभूमीवर सिंधुदुर्ग जिल्हा पत्रकार संघ व जिल्हा मुख्यालय पत्रकार समिती यांच्या संयुक्त विद्यमाने आज निवासी उपजिल्हाधिकारी मच्छिंद्र सुकटे व अप्पर पोलीस अधीक्षक नितीन बगाटे यांना आपल्या मागण्यांचे निवेदन देण्यात आले. यावेळी पत्रकारांवरील हल्ले वाढत असून पत्रकार संरक्षण कायद्याची कठोर अंमलबजावणी करण्याची मागणी करण्यात आली.
यावेळी आपले निवेदन तातडीने मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचविले जाईल अशी ग्वाही निवासी उपजिल्हाधिकारी यांनी दिली. तर सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पत्रकारांच्या सिंधुदुर्ग पोलीस प्रशासन पाठीशी असल्याचं अप्पर पोलीस अधीक्षक यांनी सांगितलं. यावेळी जिल्हा पत्रकार संघाचे अध्यक्ष उमेश तोरस्कर, उपाध्यक्ष बाळ खडपकर, सचिव देवयानी वरसकर, मराठी पत्रकार परिषद कोल्हापूर विभागीय अध्यक्ष नंदकिशोर महाजन, मुख्यालय पत्रकार समिती अध्यक्ष संदीप गावडे, विनोद दळवी, दत्तप्रसाद वालावलकर, गणेश जेठे, गुरुप्रसाद दळवी, प्रसाद पाताडे, सुधीर जोशी आदी पत्रकार उपस्थित होते.
*संवाद मिडिया*
*🤩प्रवेश..🥳प्रवेश…🤩प्रवेश..!*
*ADMISSION OPEN*
🎓🎓🎓🎓🎓🎓🎓
*शनैश्वर शिक्षण संकुल, माडखोल-सावंतवाडी*
*🏫 V P COLLEGE OF PHARMACY, MADKHOL-SAWANTWADI*
🎯शैक्षणिक वर्ष 2023-24 मध्ये
*👉D.PHARM*
*👉B.PHARM*
*👉M.PHARM*
•Pharmaceutical Chemistry
•Pharmaceutical Quality Assurance
•Pharmacology
♦️प्रथम वर्ष अभ्यासक्रमाकरिता प्रवेश घेण्याची सुवर्णसंधी !
*🔖ITI चं दर्जेदार शिक्षण देणार कॉलेज लवकरच सुरू !*
•Electrician
•Wireman
•Human Resources Executive
•Geo- informatics assistant *कोर्स उपलब्ध.*
*✨आमची वैशिष्ट्ये*
🔹निसर्गरम्य माडखोल गावात, वेंगुर्ला-बेळगाव स्टेट हायवे लगत सुसज्ज शैक्षणिक इमारत
🔸अनुभवी व तज्ञ प्राध्यापक वर्ग तसेच अद्ययावत व सुसज्ज प्रयोगशाळा, वर्गखोली व ग्रंथालय
🔹विद्यार्थ्यांकरीता शैक्षणिक कर्ज उपलब्ध
🔸मुला-मुलींसाठी हॉस्टेल सुविधा
🔹माफक शैक्षणिक शुक्ल तसेच शिष्यवृत्ती सुविधा शासन निर्णयानुसार लागू
*_⚜️आमचा पत्ता :_*
_*व्ही पी कॉलेज ऑफ फार्मसी*_ _माडखोल, वेंगुर्ला-बेळगाव स्टेट हायवे लगत ता. सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग_
*🎴प्रवेश प्रक्रिया व अधिक माहितीसाठी संपर्क*
📲9763824245
📲9420196031
*Advt link*
https://sanwadmedia.com/104937/
————————————————*वेबसाईट*
www.sanwadmedia.com
==========================
*फेसबुक पेज*
https://www.facebook.com/Snvadmedia
========================
*चॅनेल*
https://www.youtube.com/c/sanvadmedia
=========================
*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क*
*9421234663*