You are currently viewing आ.नितेश राणेंनी नांदगाव नळपाणी योजनेसाठी मिळवून दिला स्वतंत्र ट्रान्सफार्मर

आ.नितेश राणेंनी नांदगाव नळपाणी योजनेसाठी मिळवून दिला स्वतंत्र ट्रान्सफार्मर

आ.नितेश राणेंनी नांदगाव नळपाणी योजनेसाठी मिळवून दिला स्वतंत्र ट्रान्सफार्मर

सरपंच भाई मोरजकर यांच्या हस्ते करण्यात आले उदघाटन ; नांदगांववासीयांना होणार सुरळीत पाणीपुरवठा

कणकवली

जिल्हा नियोजन च्या माध्यमातून आमदार नितेश राणे यांच्या सक्षम पाठपुराव्यामुळे नांदगाव नळपाणी योजनेसाठी स्वतंत्र ट्रान्सफॉर्मर मंजूर करून नांदगाव वासियांचे होणारी गैरसोय दूर केली. अंदाजे रक्कम सुमारे ०८.५० लाख रुपये या ट्रान्सफॉर्मर साठी खर्च करण्यात आले. यामुळे नांदगाव नळ पाणी योजनेचे पाणीपुरवठा यापुढे सुरळीत होईल. यामुळे आ. नितेश राणे यांचे नांदगाव वासियांनी जाहीर आभार मानले. या स्वतंत्र नवीन ट्रान्सफॉर्मर चे उद्घाटन नांदगाव सरपंच रविराज उर्फ भाई मोरजकर, उपसरपंच इरफान साठविलकर, कणकवली खरेदी विक्री संघाचे संचालक पंढरी वायंगणकर, माजी पं. स. सदस्य व महिला तालुकाध्यक्ष हर्षदा वाळके, ग्रामपंचायत सदस्य अनिकेत तांबे, रमीजान बटवाले, संतोष बिडये, माजी उपसरपंच निरज मोरये, वाळके सर, राजू तांबे, संतोष जाधव, कमलेश पाटील, यासीन मास्के, यासीन पाटणकर गफार बटवाले तोसीम नावळेकर व भाजपचे सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

 

*संवाद मिडिया*

*_🏠तुमच्या स्वप्नाला वळण देणारा, एक सुंदर प्रयत्न जो बदलेल तुमच्या जीवनाला !!!!🏠_*

*⚜️”रॉयल सिटी पार्क” मुंबईतील नामांकित बिल्डर्सचा ऐश्वर्य संपन्न गृहप्रकल्प प्रत्यक्ष रत्नागिरीत !⚜️*

*▫️*वैशिषट्यपूर्ण घरकुलाची सुसज्य मांडणी आणि आधुनिक सुविधांनी परिपूर्ण वास्तूचे रूप, आपल्याला इथेच पाहायला मिळेल. मुंबई पद्धतीने बनवलेला डिलक्स फ्लॅट तोही सर्वसामान्यांना परवडेल असा. त्याच प्रमाणे *_NO GST / OC COMPLETE / READY POSSESSION._*

💫 *_आपल्या प्रोजेक्टची खास वैशिषट्ये_* 💫

*१) रेडीमेड मॉड्यूलर किचन ट्रॉलीसहित .*
*२) बाथरुम जग्वार फिटिंग, पूर्ण फ्लॅट कंन्सिल्ड इलेक्ट्रिक, ट्यूब्स, फॅन, गिझर, एक्झॉस्ट फॅन, बल्ब फिटींग,*
*३)पूर्ण फ्लॅट पी.ओ.पी मोल्डींग*
*४) वॉकिंग ट्रॅक, चिलड्रन्स प्ले गार्डन*
*५) अत्याधुनिक लिफ्ट (ISI mark)*
*६) आकर्षक इंट्रन्स लॉबी, रेन वॉटर हार्वेस्टिंग.*
*७) भरपूर पाणी , प्रशस्त पार्किंग व्यवस्था.*
*८) जवळच शाळा , मंदिर , मार्केट.*
*९) १००% गृहकर्ज सुविधा उपलब्ध.*

🌐 *प्रोजेक्टच्या अधिक माहिती साठी या लिंक वर क्लिक करा*👇🏻
https://royalcitypark.in

*☎️ बुकिंग संपर्क ☎️*

Rakhi : 9209193470.

Mahesh Bhai :9820219208.

Sharad : 8600372023.

🛑 *साईटचा पत्ता* 🛑

*रॉयल सिटी पार्क, रवींद्र नगर ,सेंट थॉमस स्कूल जवळ , (श्री स्वामीसमर्थ मठ) कारवांची वाडी, कुवारबाव रत्नागिरी*

📢 *मोजकेच फ्लॅट शिल्लक, आजच बुक करा*
————————————————
_संवाद मीडिया जगभर घडणाऱ्या घडामोडींचा ताजा व निष्पक्ष वृतांत आपल्यासाठी दिवसभर प्रसारीत करते. साइटवर बातमी प्रसारीत झाल्याबरोबर सूचना मिळवण्यासाठी आमच्या वेबसाइटवर “सूचना (Notifications)” ला परवानगी द्या. आम्ही कायम आपल्याला अपडेटेड ठेवू!_
—————————————————-*वेबसाईट*
www.sanwadmedia.com
==========================
*फेसबुक पेज*
https://www.facebook.com/Snvadmedia
========================
*इन्स्टाग्राम पेज*
https://www.instagram.com/sanvadmedia/
========================
*ट्विटर*
https://twitter.com/@MediaSanwad
=========================
*चॅनेल*
https://www.youtube.com/c/sanvadmedia
=========================
*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क*
*9421234663*

प्रतिक्रिया व्यक्त करा