You are currently viewing स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून नरेंद्र डोंगरावर वृक्षारोपण…

स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून नरेंद्र डोंगरावर वृक्षारोपण…

सावंतवाडी

लोकमान्य ट्रस्ट देशभक्त शंकरराव गवाणकर महाविद्यालय व फॉरेस्ट डिपार्टमेंट सावंतवाडी यांच्या संयुक्त विद्यमाने स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून सावंतवाडीतील नरेंद्र डोंगरावर वृक्षारोपण करण्यात आले. यावेळी विद्यार्थ्यांनी ७५ झाड लावली. फॉरेस्ट डिपार्टमेंटचे रेंजर श्री. क्षीरसागर यांनी विद्यार्थ्यांना फॉरेस्ट मॅनेजमेंट याचे धडे दिले. त्याच प्रकारे विद्यार्थ्यांचे असलेले प्रश्न तसेच वृक्ष संवर्धन, वन्य जीव संवर्धन यावर मार्गदर्शन केले. व वृक्षारोपण करून कार्यक्रमाची शोभा वाढवली. यावेळी फॉरेस्ट डिपार्टमेंटचे इतर कर्मचारी वर्ग यांनीही कार्यक्रमाला मदत केली. सर्व विद्यार्थ्यांनी पर्यावरणामध्ये जाऊन वेगळा अनुभव घेतला. कार्यक्रमाचे आभार प्राचार्य यशोधन गवस यांनी केले. या कार्यक्रमाला प्राध्यापक शैलेश गावडे, साईप्रसाद पंडित, अस्मिता गवस, मेधा मयेकर, अमर धोंड, संतोष सावंत, प्रवीण तयेकर, भुवनेश सावंत व विद्यार्थी आदी उपस्थित होते.

 

*संवाद मिडिया*

*🤩प्रवेश..🥳प्रवेश…🤩प्रवेश..!*

*ADMISSION OPEN*

🎓🎓🎓🎓🎓🎓🎓
*शनैश्वर शिक्षण संकुल, माडखोल-सावंतवाडी*

*🏫 V P COLLEGE OF PHARMACY, MADKHOL-SAWANTWADI*

🎯शैक्षणिक वर्ष 2023-24 मध्ये

*👉D.PHARM*
*👉B.PHARM*
*👉M.PHARM*
•Pharmaceutical Chemistry
•Pharmaceutical Quality Assurance
•Pharmacology

♦️प्रथम वर्ष अभ्यासक्रमाकरिता प्रवेश घेण्याची सुवर्णसंधी !

*🔖ITI चं दर्जेदार शिक्षण देणार कॉलेज लवकरच सुरू !*
•Electrician
•Wireman
•Human Resources Executive
•Geo- informatics assistant *कोर्स उपलब्ध.*

*✨आमची वैशिष्ट्ये*
🔹निसर्गरम्य माडखोल गावात, वेंगुर्ला-बेळगाव स्टेट हायवे लगत सुसज्ज शैक्षणिक इमारत
🔸अनुभवी व तज्ञ प्राध्यापक वर्ग तसेच अद्ययावत व सुसज्ज प्रयोगशाळा, वर्गखोली व ग्रंथालय
🔹विद्यार्थ्यांकरीता शैक्षणिक कर्ज उपलब्ध
🔸मुला-मुलींसाठी हॉस्टेल सुविधा
🔹माफक शैक्षणिक शुक्ल तसेच शिष्यवृत्ती सुविधा शासन निर्णयानुसार लागू

*_⚜️आमचा पत्ता :_*
_*व्ही पी कॉलेज ऑफ फार्मसी*_ _माडखोल, वेंगुर्ला-बेळगाव स्टेट हायवे लगत ता. सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग_

*🎴प्रवेश प्रक्रिया व अधिक माहितीसाठी संपर्क*
📲9763824245
📲9420196031

*Advt link*
https://sanwadmedia.com/104937/
————————————————
_संवाद मीडिया जगभर घडणाऱ्या घडामोडींचा ताजा व निष्पक्ष वृतांत आपल्यासाठी दिवसभर प्रसारीत करते. साइटवर बातमी प्रसारीत झाल्याबरोबर सूचना मिळवण्यासाठी आमच्या वेबसाइटवर “सूचना (Notifications)” ला परवानगी द्या. आम्ही कायम आपल्याला अपडेटेड ठेवू!_
—————————————————-
*वेबसाईट*
www.sanwadmedia.com
==========================
*फेसबुक पेज*
https://www.facebook.com/Snvadmedia
========================
*इन्स्टाग्राम पेज*
https://www.instagram.com/sanvadmedia/
========================
*ट्विटर*
https://twitter.com/@MediaSanwad
=========================
*चॅनेल*
https://www.youtube.com/c/sanvadmedia
=========================
*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क*
*9421234663*

 

प्रतिक्रिया व्यक्त करा