You are currently viewing फोंडाघाटच्या जिवन शिक्षन विद्या मंदिर फोंडा नं. १ या केद्र शाळेमध्ये विद्यार्थ्यांचे वनस्पती प्रदर्शन

फोंडाघाटच्या जिवन शिक्षन विद्या मंदिर फोंडा नं. १ या केद्र शाळेमध्ये विद्यार्थ्यांचे वनस्पती प्रदर्शन

फोंडाघाटच्या जिवन शिक्षन विद्या मंदिर फोंडा नं. १ या केद्र शाळेमध्ये विद्यार्थ्यांचे वनस्पती प्रदर्शन

फोंडाघाट

फोंडाघाट गावच्या जिवन शिक्षन विद्या मंदिर फोंडा नं. १ या केद्र शाळे मघ्ये रानभाज्या , औषधी वनस्पती , तृणधान्ये, कडधान्ये, यांचे प्रदर्शन भरवण्यात आले होते. या मघ्ये इयत्ता १ ते ४ थी च्या विद्याथ्यांनी भाग घेतला होता . शाळेतील सर्व शिक्षक तसेच शालेय व्यवस्थापन समिती तसेच पालक वर्गाचे सहकार्य लाभले . मोठ्या प्रमानात ग्रामस्थ व पालक वर्गाने या प्रदर्शनाला भेट देऊन मुलांचे कौतुक केले व प्रोत्साहन दिले.

प्रतिक्रिया व्यक्त करा