You are currently viewing घणसोली येथे फेडरल बँकेच्या शाखेचे उद्घाटन

घणसोली येथे फेडरल बँकेच्या शाखेचे उद्घाटन

मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) :

फेडरल बँकेने मुंबई विभागातील आपल्या १६६ व्या शाखेची भव्य घोषणा केली आहे. त्यामुळे एकूण बँकिंग आउटलेट्सची संख्या आता १३८७ झाली आहे.

या शाखेचे उद्घाटन मुख्य लेखा व वित्त अधिकारी (नवी मुंबई महापालिका) सत्यवान उबाळे यांच्या हस्ते करण्यात आले. टीटीसी-एमआयडीसी इंडस्ट्रीज असोसिएशनचे अध्यक्ष के. आर. गोपी यांच्या हस्ते शाखेतील एटीएम व शाखेचे उद्घाटन करण्यात आले. हार्मनी एज्यु सर्व्ह प्रायव्हेट लिमिटेडचे संचालक प्रताप थंपी यांच्या हस्ते शाखेतील स्ट्राँग रूम/लॉकर सुविधेचे उद्घाटन करण्यात आले. याप्रसंगी मुंबई विभागाचे वरिष्ठ उपाध्यक्ष व विभागीय प्रमुख महेश आर, नवी मुंबईचे उपाध्यक्ष अजोय एस, शासकीय व संस्थात्मक व्यवसाय विभागाचे सर्कल बिझनेस हेड सागर देशपांडे, व्यवस्थापक व शाखा प्रमुख संदीप आयदनाळ उपस्थित होते.

नवी मुंबईतील फेडरल बँकेचा विस्तार उत्कृष्ट बँकिंग सेवा प्रदान करण्यासाठी आणि ग्राहकांशी मजबूत संबंध प्रस्थापित करण्यासाठी संस्थेची वचनबद्धता दर्शवितो. नवीन शाखा आधुनिक सुविधा आणि अत्याधुनिक तंत्रज्ञानाने सुसज्ज आहे जेणेकरून अखंड बँकिंग अनुभव मिळेल. त्यावेळी फेडरल बँक नवीन घणसोली शाखेला भेट देण्यासाठी सर्व ग्राहक आणि व्यवसायिकांना आवाहन करण्यात आले.

 

————————————————————-

*संवाद मिडिया*

 

*आतुरता गणपती बाप्पाच्या आगमनाची – ओंकार ट्रेडर्स*

 

*लिंक वर क्लिक करा 👇*

————————————————–

*आतुरता गणपती बाप्पाच्या आगमनाची…*🙏🏻😇

 

*सिंधुदुर्ग जिल्ह्यातील एकमेव☝️ ठिकाण जिथे गणपतीसाठी लागणारे सर्वकाही मिळेल एका छताखाली 😇 तेही अगदी माफक दरात..*

 

🌐 https://sanwadmedia.com/105547

 

🎨 *ओंकार ट्रेडर्स*📿

 

👉 जिल्ह्यातील होलसेलर आणि रिटेलर शॉप

 

👉 गणपतीसाठी लागणारे सर्व प्रकारचे रंग 🎨, ज्वेलरी👑📿, ब्रश🖌️, कॉम्प्रेसर, क्ले टूल्स, इतरही सर्व साहित्य होलसेल दरात मिळतील.😇

 

👉 शाडू माती व प्लास्टर(POP) मिळेल.

 

🎴 *ओंकार ट्रेडर्स*

*माणगाव तिठा, ता. कुडाळ, जि. सिंधुदुर्ग*

 

*प्रो. प्रा. श्रीम. योगिता तामाणेकर*

 

☎️ *संपर्क :* ०२३६२ – २३६२६१

📱 *मो.९४२३३०४७९६,* *७७७४९००५०१,* *९४२१२६१०८९,* *९८३४३४३५४९*

 

————————————————–

_संवाद मीडिया जगभर घडणाऱ्या घडामोडींचा ताजा व निष्पक्ष वृतांत आपल्यासाठी दिवसभर प्रसारीत करते. साइटवर बातमी प्रसारीत झाल्याबरोबर सूचना मिळवण्यासाठी आमच्या वेबसाइटवर “सूचना (notifications)” ला परवानगी द्या. आम्ही कायम आपल्याला अपडेटेड ठेवू!_

——————————————————-

*वेबसाईट :*

www.sanwadmedia.com

——————————————————-

*फेसबुक पेज :* https://www.facebook.com/snvadmedia

——————————————————-

*इन्स्टाग्राम पेज :*

https://www.instagram.com/sanvadmedia

——————————————————-

*ट्विटर :* https://twitter.com/@mediasanwad

——————————————————

*चॅनेल :* https://www.youtube.com/c/sanvadmedia

——————————————————

📰 *व्हॉट्सऍप* 👇🏻

https://chat.whatsapp.com/BiRiAdzopHTFNHNh3QcKvJ

—————————————————–

*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क : *8356929616*

प्रतिक्रिया व्यक्त करा