You are currently viewing मालवणात १५ ऑगस्ट रोजी मोफत नेत्र तपासणी शिबीर…

मालवणात १५ ऑगस्ट रोजी मोफत नेत्र तपासणी शिबीर…

मालवणात १५ ऑगस्ट रोजी मोफत नेत्र तपासणी शिबीर…

मालवण

युवक काँग्रेसचे सिंधुदुर्ग जिल्हा उपाध्यक्ष गणेश पाडगावकर यांच्या वतीने १५ ऑगस्ट रोजी दुपारी ३ ते ६.३० या वेळेत भरड येथील डॉ. गद्रे आय केअर आणि लेझर सेंटर येथे मोफत नेत्र तपासणी शिबीर आयोजित करण्यात आले आहे. अधिक माहिती साठी ९४२३२१४७४५ या क्रमांकावर संपर्क साधावा व गरजू व्यक्तींनी शिबिराचा लाभ घ्यावा, असे आवाहन गणेश पाडगावकर यांनी केले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा