You are currently viewing नवनियुक्त तहसीलदार दीक्षांत देशपांडे यांचे राष्ट्रवादी कणकवली पदाधिकाऱ्यांकडून स्वागत

नवनियुक्त तहसीलदार दीक्षांत देशपांडे यांचे राष्ट्रवादी कणकवली पदाधिकाऱ्यांकडून स्वागत

नवनियुक्त तहसीलदार दीक्षांत देशपांडे यांचे राष्ट्रवादी कणकवली तालुकाध्यक्षांकडून स्वागत

कणकवली

नवनियुक्त कणकवली तहसीलदार दीक्षांत देशपांडे यांनी आपल्या कार्याचा पदभार स्वीकारला. यावेळी त्यांचे राष्ट्रवादी काँग्रेस कणकवलीतर्फे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले.  स्वागत करताना राष्ट्रवादी कणकवली तालुका अध्यक्ष अनंत पिळणकर,  प्रांतिक सदस्य निलेश गोवेकर,  कृषी जिल्हाध्यक्ष समीर आचरेकर,  युवक जिल्हा उपाध्यक्ष अविनाश चव्हाण, कणकवली विधानसभा मतदारसंघ युवक अध्यक्ष देवेंद्र पिळणकर उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा