You are currently viewing वेताळ-बांबर्डे येथे थांबलेल्या डंपरला कंटेनरची धडक…

वेताळ-बांबर्डे येथे थांबलेल्या डंपरला कंटेनरची धडक…

वेताळ-बांबर्डे येथे थांबलेल्या डंपरला कंटेनरची धडक…

चालक गंभीर जखमी

कुडाळ

रस्त्यात थांबलेल्या डंपरला कंटेनरने धडक दिल्याने झालेल्या अपघातात कंटेनर चालक गंभीर जखमी झाला तसेच दोन्ही गाड्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. हा अपघात दुपारी साडेतीन वाचण्याच्या सुमारास वेताळ-बांबर्डे पुलावर मुंबई-गोवा महामार्गावर घडला. अपघाताची भीषणता इतकी होती की, कंटेनरचा चालक गाडीतच अडकला त्याला पत्रा कापून बाहेर काढण्यात यश आले.

प्रतिक्रिया व्यक्त करा