You are currently viewing गझलयात्री भाग ३ करिता गझल पाठवण्याच्या आवाहन’

गझलयात्री भाग ३ करिता गझल पाठवण्याच्या आवाहन’

‘गझलयात्री भाग ३ करिता गझल पाठवण्याच्या आवाहन’

मुंबई :
गझल मंथन साहित्य संस्था,कोरपना रजि. नं. एफ – १५१६३ (चंद्रपूर) यांच्या वतीने गझलयात्री भाग ३ (महिला गझलकारा विशेषांकाचे प्रकाशन करण्यात येत आहे. गझल मंथन साहित्य संस्थेच्या प्रकाशन विभागाव्दारे महाराष्ट्रातील महिला गझलकारांना योग्य व्यासपीठ मिळवून देण्याच्या दृष्टीने प्रकाशक तथा संपादक श्री.जयवंत वानखडे,यांच्या संपादनात प्रातिनिधिक गझलसंग्रह मालिकेतील तिसरा प्रातिनिधिक गझलसंग्रह ‘गझलयात्री भाग -३’ (महिला गझलकारा विशेषांक) प्रकाशित करण्यात येणार आहे. ज्यांना ह्या प्रातिनिधिक संग्रहात सहभागी व्हायचे आहे त्यांनी आपल्या सर्वोत्कृष्ट तीन गझल ९९२२६६७६९९ या whatsapp क्रमांकावर दिनांक १५ सप्टेंबर २०२३ पर्यंत पाठवण्याचा आवाहन करण्यात येत आहे. गझल संकलनाचे कार्य संस्थेच्या
पुणे विभाग सचिव वैशाली माळी करणार आहेत. पाठवलेल्या गझलांपैकी एक किंवा दोन गझल गझलयात्री विशेषांकासाठी स्विकारण्यात येईल. गझल प्रकाशित करण्याचा वा नाकारण्याचा संपूर्ण अधिकार संस्थेला व साहित्य निवड समितीला आहे. सदर प्रातिनिधिक गझलसंग्रहात प्रसिद्ध होणाऱ्या साहित्याबद्दल सन्माननीय साहित्यिकांना कोणत्याही प्रकारचे मानधन मिळणार नाही.मात्र त्यांना सदर प्रातिनिधिक संग्रहाची एक प्रत सस्नेह भेट देण्यात येईल. महिला गझलकारा विशेषांक असल्यामुळे कृपया पुरूष गझलकारांनी गझल पाठवू नयेत. संस्था गझलेच्या प्रचार व प्रसारासाठी सदर विशेषांक ना नफा ना तोटा या तत्वावर प्रकाशित करणार आहे त्यामुळे सर्व साहित्यिकांनी व गझल रसिकांनी सहकार्य करण्याचे आवाहन संस्थेचे अध्यक्ष अनिल कांबळे , उपाध्यक्ष वसुदेव गुमटकर (देवकुमार) भ्रमणध्वनी ८८०६३६०७०९ , संपादक गझल मंथन प्रकाशन तथा सचिव गझल मंथन साहित्य संस्था जयवंत वानखडे भ्रमणध्वनी ९८२३६४५६५५ यांनी केले आहे.
मानसी जोशी
गझलमंथन संस्था ठखणे जिल्हा

 

*संवाद मिडिया*

*🤩प्रवेश..🥳प्रवेश…🤩प्रवेश..!*

*ADMISSION OPEN*

🎓🎓🎓🎓🎓🎓🎓
*शनैश्वर शिक्षण संकुल, माडखोल-सावंतवाडी*

*🏫 V P COLLEGE OF PHARMACY, MADKHOL-SAWANTWADI*

🎯शैक्षणिक वर्ष 2023-24 मध्ये

*👉D.PHARM*
*👉B.PHARM*
*👉M.PHARM*
•Pharmaceutical Chemistry
•Pharmaceutical Quality Assurance
•Pharmacology

♦️प्रथम वर्ष अभ्यासक्रमाकरिता प्रवेश घेण्याची सुवर्णसंधी !

*🔖ITI चं दर्जेदार शिक्षण देणार कॉलेज लवकरच सुरू !*
•Electrician
•Wireman
•Human Resources Executive
•Geo- informatics assistant *कोर्स उपलब्ध.*

*✨आमची वैशिष्ट्ये*
🔹निसर्गरम्य माडखोल गावात, वेंगुर्ला-बेळगाव स्टेट हायवे लगत सुसज्ज शैक्षणिक इमारत
🔸अनुभवी व तज्ञ प्राध्यापक वर्ग तसेच अद्ययावत व सुसज्ज प्रयोगशाळा, वर्गखोली व ग्रंथालय
🔹विद्यार्थ्यांकरीता शैक्षणिक कर्ज उपलब्ध
🔸मुला-मुलींसाठी हॉस्टेल सुविधा
🔹माफक शैक्षणिक शुक्ल तसेच शिष्यवृत्ती सुविधा शासन निर्णयानुसार लागू

*_⚜️आमचा पत्ता :_*
_*व्ही पी कॉलेज ऑफ फार्मसी*_ _माडखोल, वेंगुर्ला-बेळगाव स्टेट हायवे लगत ता. सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग_

*🎴प्रवेश प्रक्रिया व अधिक माहितीसाठी संपर्क*
📲9763824245
📲9420196031

*Advt link*
https://sanwadmedia.com/104937/
————————————————

प्रतिक्रिया व्यक्त करा