You are currently viewing देवगड – मळई खाडीकिनारी आढळला महिलेचा मृतदेह

देवगड – मळई खाडीकिनारी आढळला महिलेचा मृतदेह

देवगड – मळई खाडीकिनारी आढळला महिलेचा मृतदेह

देवगड

मळई खाडीकिनारी ४५ वर्षीय अज्ञात महिलेचा मृतदेह आढळून आला आहे. तिची ओळख पटविण्याचे काम पोलिसांकडून सुरू आहे. सकाळी अकराच्या सुमारास हा मृतदेह नदीतून खाडीच्या दिशेने वाहून आला असावा, असा अंदाज ग्रामस्थांनी व्यक्त केला आहे.
याबाबत माहिती तेथील माजी नगरसेवक उमेश कनेरकर यांनी देवगड पोलिसांना दिली आहे. त्यानुसार पुढील तपास सुरू आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा