You are currently viewing सलोखा योजनेअंतर्गत प्रकरण दुय्यम निबंधक मालवण यांजकडे सादर

सलोखा योजनेअंतर्गत प्रकरण दुय्यम निबंधक मालवण यांजकडे सादर

महसूल सप्ताह अंतर्गत कोळब मंडळ कार्य शेत्रात विशेष कार्यक्रम…

 

मालवण / कोळंब :

 

महसूल सप्ताह अंतर्गत दिनांक 04 ऑगस्ट रोजी जनसंवाद मध्ये मंडळ कोळंब मधील गाव गावकरवाडा येथील सलोखा योजनेअंतर्गत प्रकरण दुय्यम निबंधक मालवण यांजकडे नोंदविण्यात आले.

सदर योजनेअंतर्गत प्रकरण रजिस्टर नोंद करण्यासाठी मंडळ अधिकारी कोळंब श्रीमती मीनल चव्हाण व तलाठी हडी श्रीमती प्रीतम भोगटे यांना श्रीमती वर्षा झालटे तहसीलदार मालवण व निवासी नायब तहसीलदार श्री कोकरे रावसाहेब तसेच दुय्यम निबंधक मालवण यांचे सहकार्य व मार्गदर्शन लाभले

यावेळी सदर योजनेचे लाभार्थी यांनी सर्वांचे आभार मानले..

प्रतिक्रिया व्यक्त करा

2 × two =