*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचच्या सन्माननीय सदस्या ज्येष्ठ लेखिका कवयित्री प्रा.सौ. सुमती पवार लिखित अप्रतिम काव्यरचना*
*साजण आठवला…*
आला श्रावण हा आला का हो मनातच रूतला
सळसळत्या धारांनी मला साजण आठवला..
आठवताच साजण मनी फुटले हो हासू
हा विरह विरह सांगा किती दिवस मी सोसू…
काया मोहरे सजणा तुम्ही न्यावयास या या
तुमच्या वाचून दिवस हे बघा चाललेत वाया..
गाडी घुंगराची आणा त्याच्या वाजतील घंटा
तुमच्या जवळ बसता नाही सुखास हो तोटा..
मज आवडे माहेर पण हे मन ही हुरहुरते
तुमच्या वाचून सजणा मन कातर का होते..?
बसते मी झुल्यावर पण मन तुम्हास आठवते
गाडी आली घुंगराची अन् उगाच नादावते…
माझे कान प्राण सजणा माझे वाटेवर डोळे
तुम्ही दिसताच सजणा माझे पुरतील सोहळे…
प्रा.सौ.सुमती पवार UK
(९७६३६०५६४२)
दि: २ ॲागष्ट २०२३
वेळ : रात्री ११/१६
*संवाद मिडिया*
*🤩प्रवेश..🥳प्रवेश…🤩प्रवेश..!*
*ADMISSION OPEN*
🎓🎓🎓🎓🎓🎓🎓
*शनैश्वर शिक्षण संकुल, माडखोल-सावंतवाडी*
*🏫 V P COLLEGE OF PHARMACY, MADKHOL-SAWANTWADI*
🎯शैक्षणिक वर्ष 2023-24 मध्ये
*👉D.PHARM*
*👉B.PHARM*
*👉M.PHARM*
•Pharmaceutical Chemistry
•Pharmaceutical Quality Assurance
•Pharmacology
♦️प्रथम वर्ष अभ्यासक्रमाकरिता प्रवेश घेण्याची सुवर्णसंधी !
*🔖ITI चं दर्जेदार शिक्षण देणार कॉलेज लवकरच सुरू !*
•Electrician
•Wireman
•Human Resources Executive
•Geo- informatics assistant *कोर्स उपलब्ध.*
*✨आमची वैशिष्ट्ये*
🔹निसर्गरम्य माडखोल गावात, वेंगुर्ला-बेळगाव स्टेट हायवे लगत सुसज्ज शैक्षणिक इमारत
🔸अनुभवी व तज्ञ प्राध्यापक वर्ग तसेच अद्ययावत व सुसज्ज प्रयोगशाळा, वर्गखोली व ग्रंथालय
🔹विद्यार्थ्यांकरीता शैक्षणिक कर्ज उपलब्ध
🔸मुला-मुलींसाठी हॉस्टेल सुविधा
🔹माफक शैक्षणिक शुक्ल तसेच शिष्यवृत्ती सुविधा शासन निर्णयानुसार लागू
*_⚜️आमचा पत्ता :_*
_*व्ही पी कॉलेज ऑफ फार्मसी*_ _माडखोल, वेंगुर्ला-बेळगाव स्टेट हायवे लगत ता. सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग_
*🎴प्रवेश प्रक्रिया व अधिक माहितीसाठी संपर्क*
📲9763824245
📲9420196031
*Advt link*
https://sanwadmedia.com/104937/
————————————————