You are currently viewing वैभववाडी (सडुरे तांबळघाटी) मार्गे कुर्ली अश्या नवीन बस फे-या चालू करा व सडूरे शिराळे मार्गावरील बस वेळापत्रकानुसार सोडा-अन्यथा संघर्ष अटळ

वैभववाडी (सडुरे तांबळघाटी) मार्गे कुर्ली अश्या नवीन बस फे-या चालू करा व सडूरे शिराळे मार्गावरील बस वेळापत्रकानुसार सोडा-अन्यथा संघर्ष अटळ

भाजप भटके विमुक्त आघाडी जिल्हाध्यक्ष नवलराज काळे यांचा एसटी महामंडळाला इशारा

वैभववाडी

सध्या वैभववाडी शिराळे मार्गावरील एसटी बस सेवा विस्कळीत झालेली दिसताच भाजप भटके विमुक्त आघाडी जिल्हाध्यक्ष तथा ग्रामपंचायत सदस्य नवलराज काळे, ग्रामपंचायत सदस्य प्रियांका पाटील, शिराळे बूथ अध्यक्ष भाजपा विजय पाटील यांनी वाहतूक नियंत्रक बाबू गुरखे यांची भेट घेत ग्रामस्थांच्या सह्या घेतलेले दिले निवेदन सदर निवेदन विभागीय नियंत्रण कार्यालय कणकवली यांना देण्यात आले. या निवेदनात श्री काळे शिराळे येथील सर्व बसेस वेळापत्रकानुसार चालू करून विस्कळीत झालेली बस सेवा त्वरित सुरू करावी मानव विकासच्या गाड्या बंद असताना रेगुलर गाड्या शिराळे गावापर्यंत सोडाव्यात. रोजच्या वेळापत्रकानुसार गाड्या सुटावेत अशी केली मागणी त्याचप्रमाणे कुर्ली गाव हे वैभववाडी तालुक्यात आहे का असा.. असेल तर मग वैभववाडी तालुक्यातून कुर्ली आणि कुर्ली गावातून वैभववाडी तालुक्यात येणारी एकही बस सेवा का नाही असा प्रश्न करत मागे दिलेल्या निवेदनाचा संदर्भ देत वैभववाडी (सडुरे तांबळघाटी) मार्गे कुर्ली एसटी बस फेऱ्या त्वरित चालू कराव्या अन्यथा लोकशाही मार्गाचा अवलंब करू असा इशारा काळे यांनी आपल्या निवेदनातुन दिला आहे. काळे यांनी केलेल्या मागण्या जर मान्य झाल्या तर सडूरे शिराळे कुर्ली सहित अरुळे, निम अरुळे, सांगुळवाडी या गावातील प्रवेश यांना देखील मोठ्या प्रमाणात फायदा होणार आहे. या मागणीनंतर एसटी प्रशासनाच्या भूमिकेकडे सर्वांचे लक्ष आहे.

*संवाद मिडिया*

🔰 *(MITM)*🔰
*मेट्रोपॉलिटन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी ॲन्ड मॅनेजमेंट ओरोस, सुकळवाड*

*🧑🏻‍🎓प्रवेश..! प्रवेश..!! प्रवेश..!!!👩‍🎓*

*🎒10वी /12वी नंतर इंजिनिअरिंगला प्रवेश सुरु!*

*सिंधुदुर्ग जिल्ह्यातील नामांकित एकमेव डिप्लोमा व अभियांत्रिकी महाविद्यालय*

*भारत सरकार व महाराष्ट्र शासन मान्यताप्राप्तआणि 💯 नोकरीची संधी*
*देणारे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सर्वोत्कृष्ट डिप्लोमा व इंजिनिअरिंग कॉलेज* 👨‍🎓👩‍🎓

🧾 *उपलब्ध कोर्सेस*👇

◼️ *पदवी (इंजिनिअरिंग) अभ्यासक्रम*

♦️ *मेकॅनिकल इंजिनिअरिंग*⚙️
♦️ *सिव्हील इंजिनिअरिंग*👷
♦️ *कॉम्प्युटर इंजिनिअरिंग*🖥️
♦️ *इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन इंजीनीअरिंग*

https://sanwadmedia.com/99360/
◼️ *पदवीका (पॉलिटेक्निक)अभ्यासक्रम*

♦️ *मेकॅनिकल इंजिनिअरिंग*⚙️
♦️ *सिव्हील इंजिनिअरिंग*👷

◼️ *पदवी (डिग्री) कोर्सेस*
✅ *B.Sc. ( इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी )*
✅ *B.Sc. (कॉम्प्युटर सायन्स )*

*🔻📖प्रमुख वैशिष्ट्ये📖🔻*
*👉🏻१३ वर्षांची शैक्षणिक परंपरा*

*👉🏻अनुभवी व तज्ञ प्राध्यापक*
👉🏻 *राष्ट्रीय स्तरावरील अभियांत्रिकी प्रोजेक्ट स्पर्धेचे आयोजन*
*👉🏻उत्कृष्ट पायाभूत सुविधा, प्रयोगशाळा व वर्कशॉप*
🔬🧰

*💯 👷नोकरीची संधी 👍🏻👷*

🪪👩🏻‍🎓🧑🏻‍🎓
*स्कॉलरशिप*

*EBC/ EWS/OBC* *या प्रवर्गातील विद्यार्थ्‍यांना *50% शैक्षणिक फी मध्ये सवलत*

🆓 *SC/ST/NT/SBC/VJ/DT* *या प्रवर्गातील विद्यार्थ्यांना १००% शैक्षणिक फी मध्ये सवलत*

*🏣विद्यार्थ्यांसाठी हॉस्टेल व कॅन्टीन सुविधा उपलब्ध*

*आजच आपला प्रवेश निश्चित करा…👍📝*

*आताच भेट द्या –👇🏻*

*सुकळवाड , सिंधुदुर्ग रेल्वेस्थानकाजवळ , ता- मालवण,जिल्हा -सिंधुदुर्ग (४१६५३४)जि. सिंधुदुर्ग*

*http://www.mitm.ac.in/*

*संपर्क -*📞
*02362-299195*

*9420703550*
*9987762946*,
*9819830193*,
*9423301564*,
*9029933115*

🪪 *सुविधा केंद्र*🪪
*(MITM)*
🔰 *मेट्रोपॉलिटन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी ॲन्ड मॅनेजमेंट*🔰

*FC Code-3440*

*जाहिरात लिंक*
https://sanwadmedia.com/99360/
———————————————-

प्रतिक्रिया व्यक्त करा